सहाव्या कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला येथील राजर्षी शाहू स्मारक भवनात १४ डिसेंबरपासून प्रारंभ होत आहे. या महोत्सवात आदरांजली म्हणून हंगेरियन व स्वीडनच्या दिग्दर्शकांचे चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. महोत्सवात जागतिक विभागात इराण, बांगला ...
राज्यातील ‘हिंद केसरी’सह ‘महाराष्ट्र केसरीं’ना प्रतिमहिना ६ हजार रुपये इतके राज्य शासनाकडून मानधन दिले जाते. मात्र, गेल्या मार्च महिन्यापासून हे मानधन त्यांना मिळाले नाही. याबाबत बुधवारी शिवसेनेने शिवाजी स्टेडियम येथील जिल्हा क्रीडा कार्यालयास टाळे ठ ...
गेल्या सहा वर्षांपासून बंद असलेली कोल्हापूरची विमानसेवा आता दि. २४ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. यादिवशी येथून एअर डेक्कन कंपनीच्या विमानाचे उड्डाण होणार आहे. कोल्हापूर-मुंबई ही विमानसेवा आठवड्यातून दर मंगळवार, बुधवार आणि रविवारी असणार आहे, अशी माहिती ...
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आॅक्टोंबर २0१७ अखेर अनुक्रमे ८४६२ आणि १५७७५ असे एकूण २४२३७ कृषिपंप जोडण्या पैसे भरुनही प्रलंबित असल्याबाबतचा प्रश्न आमदार प्रकाश आबिटकर यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये उपस्थित केला. ...
भाजप आणि मित्रपक्षांची सत्ता असलेल्या जिल्हा परिषदेच्या मंगळवारी दुपारी झालेल्या सर्वसाधारण सभेत कॉँग्रेसचे सदस्य भगवान पाटील यांनी राज्य आणि केंद्र सरकारविरोधात भूमिका मांडल्याने जोरदार राजकीय खडाजंगी उडाली. एकमेकांना प्रत्युत्तर देताना आवाज वाढल्या ...
शाहूपुरी येथील एम. एस. पटेल इंग्लिश मीडियम स्कूल मैदान येथे माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद व एम. एस. पटेल इंग्लिश मीडियम स्कूल यांच्यातर्फे आयोजित ४३ व्या कोल्हापूर शहरस्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्ह ...
कोल्हापूर शहरातील पंचगंगा नदीकिनारा, रंकाळा परिसर, नागाळा पार्क, ताराबाई पार्क, शासकीय विश्रामगृह, कसबा बावडा; तर पुईखडी परिसरात दाट धुके पडत असल्याने कोल्हापूर शहरासह जिल्हाही धुक्यात हरविल्याचे चित्र मंगळवारी सकाळी पाहण्यास मिळाले. त्यामुळे बोचऱ्या ...