न्यु शाहुपूरी परिसरातील पाटणकर कॉलनी येथील जुन्या दुमजली घरासह जनावरांच्या गोठ्यास विजेच्या शॉर्ट सर्किटने भीषण आग लागुन म्हैशीचा होरपळून मृत्यू झाला. गाय भाजून जखमी झाली असून प्रापंचिक साहित्य आगीच्या भक्षस्थानी पडले. ...
कोल्हापूर जिल्ह्यात नदी, धरण, तलाव, विहीरीवर उत्साही तरुण वाहत्या पाण्यात उड्या मारून पोहण्याचे धाडस करीत असतात; पोहण्याचा सराव नसल्याने अनेकांना जीव गमवावा लागला आहे. १ जानेवारी ते १९ मार्च या अडीच महिन्यांत जिल्ह्यात ३५ जणांचा बुडून मृत्यू झालेची न ...
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर काढण्यात आलेल्या सौद्यांत गुळास प्रतिक्विंटल ५१०० रुपयापर्यंत दर मिळाला. गूळ हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, मुहूर्ताच्या सौद्यांत शेतकऱ्यांना कमीत कमी २८०० दर मिळाला. ...
वाढत्या उष्म्याने शीतपेयांच्या मागणीत कमालीची वाढ झाली असून, त्याचा परिणाम लिंबंूच्या दरावर झाला आहे. किरकोळ बाजारात पिवळाधमक लिंबू चार ते पाच रुपयांपर्यंत पोहोचला आहे. भाजीपाल्याची आवक वाढल्याने दरात घसरण सुरू आहे. तुलनेत कडधान्यासह साखरेच्या दरात फ ...
सडोली (खालसा) : कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना कंटाळून भाजपमध्ये प्रवेश करीत असून, प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांना धमकावण्याचा प्रयत्न केल्यास याद राखा, हे न थांबल्यास कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस व राष्ट्रवादीच ...
एकनाथ पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कौटुंबिक अडचणी दूर करण्यासाठी खासगी सावकारांकडून लोक व्याजाने कर्ज घेत असतात; परंतु हे सावकार मनमानीपणे व्याज आकारून गोरगरिबांची कुटुंबे उद्ध्वस्त करीत आहेत. पोलीस कारवाई करीत नसल्याने खासगी सावकारांची दह ...
कोल्हापूर : वर्षातील साडेतीन मुहूर्तांपैकी पहिला मुहूर्त असलेल्या गुढीपाडव्यानिमित्त रविवारी सोने, चांदी, दुचाकी, चारचाकी, टीव्ही, फ्रिज, सायकल, आदींची खरेदी तडाखेबंद, तर गृहप्रकल्पांची खरेदी-विक्रीही जोरदार झाली. त्यामुळे दिवसभरात सुमारे शंभर कोटींह ...
प्रदीप शिंदे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागातील सर्व बसस्थानकांवर आता सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. बसस्थानकांवर होणाऱ्या वाढत्या चोºया व गुन्हेगारीला यामुळे आळा बसण्यास मदत होणार आहे. प्रत्येक स्थानकाव ...
समीर देशपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोल्हापूरमध्ये केवळ पाच रुपयांमध्ये भाजी-चपातीचे जेवण उपलब्ध करून देण्याचा निर्णय पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला आहे. एवढ्यावरच न थांबता शहरातील वयोवृद्ध दाम्पत्यांच्या घरी दोन्ही वेळचा जेवणाचा ...