संतोष बामणे ।उदगाव : उसाचा उतरलेला भाव, वाढलेले वीज बिल, भाजीपाल्याचा गडगडलेला दर, कर्जमाफीचा गोंधळ यामुळे शेतकºयांची मोठी कोंडी झाली आहे. त्यामुळे पिकाला हमीभाव देणाºया लोकप्रतिनिधींच्या डोळ्याला शेतकºयांची अवस्था दिसत नाही का? अशी जोरदार टीका सोशल ...
तुरंबे : अभ्यासक्रम बदलला की पाठ्यपुस्तके केव्हा उपलब्ध होणार याबाबत शिक्षक, विद्यार्थी व पालकांत मोठी उत्सुकता असते. यावर्षी इयत्ता आठवी व दहावीचा सर्व विषयांचा अभ्यासक्रम बदलणार आहे. नवीन रचनेनुसार अध्यापन सुलभ व्हावे यासाठी पुस्तके बाजारपेठेत वेळे ...
शिरोळ : शिरोळ नगरपालिकेसाठी प्रभाग रचना व आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे येत्या जूनमध्ये पालिकेची निवडणूक अपेक्षित आहे. त्यामुळे आतापासूनच शहरात निवडणुकीची चर्चा सुरू झाली ...
राज्यातील देवस्थान समितीच्या जमिनी या कसदार, कुळांच्या नावावर झाल्या पाहिजेत, त्यांच्या वारसांच्या नोंदी ७/१२ वर झाल्या पाहिजेत, आदी मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आंदोलन करण्याचा निर्धार करण्यात आला. शुक्रवारी टाऊन ...
शाळेच्या नावाखाली घरातून बाहेर पडत राजारामपुरी परिसरात सायकली, मोबाईल आणि दुचाकीच्या डिकीतून वस्तू चोरणाऱ्या चौघा अल्पवयीन मुलांच्या टोळीला राजारामपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून आठ सायकली, पाच मोबाईल, मोपेडच्या डिकीतून चोरलेला कॅमे ...
‘राजीनामा द्या, राजीनामा द्या, विनोद तावडे राजीनामा द्या’, ‘शिक्षण वाचवा, विनोद तावडे, नंदकुमार यांना हटवा’, अशा घोषणा देत सर्वसामान्यांचे शिक्षण वाचविण्यासाठी शुक्रवारी कोल्हापूरकर रस्त्यावर उतरले. ...
कोल्हापूर येथील धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या पुढाकाराने येत्या ६ मे रोजी किमान शंभर जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा करण्याचे नियोजन केल्याची माहिती धर्मादाय सहआयुक्त निवेदिता पवार, साहाय्यक धर्मादाय आयुक्त आर. डी. वाबळे आणि सामुदायिक विवाह समितीचे ...
समीर देशपांडे ।कोल्हापूर : कोल्हापूरच्या एका टोकाला असलेल्या आजरा नगरपंचायतीसाठीचं धुमशान सुरू झालं असताना जिल्हास्तरीय नेत्यांनी त्यातून आपली ‘गणितं’ जुळवायला सुरुवात केली आहे. याआधी ग्रामपंचायत असताना स्थानिक आघाड्यांच्या माध्यमातून तिथलं राजकारण ...