ज्येष्ठ नेते अॅड. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील तिसरा व चौथा संशयित आरोपी विनय पवार (रा. उंब्रज, ता. कºहाड) व सारंग अकोलकर (रा. शनिवार पेठ, पुणे) यांचा अद्यापही शोध लागलेला नाही. या दोघांच्या अटकेची पूर्तता करण्यासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात येणा ...
कोल्हापूर महापालिकेच्या नव्या महापौर पदासाठी सोमवारी सत्तारूढ काँग्रेसकडून स्वाती सागर यवलुजे यांची, तर उपमहापौर पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनील पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली. येत्या शुक्रवारी (दि. २२) महापौर-उपमहापौर निवड होणार आहे. सभागृहा ...
इचलकरंजी : येथील विक्रमनगरमधील आरगे भवन व इंदिरानगर परिसरात रस्ते, पिण्याचे पाणी, अशा नागरी सुविधांचा अभाव असल्यामुळे स्थानिक संतप्त नागरिकांनी सोमवारी थोरात चौकात उत्स्फूर्तपणे रास्ता ...
यड्राव : जिल्ह्यातील किती शाळा प्रत्यक्षात डिजिटल बनल्या आहेत, कोणकोणती साधने मिळाली आहेत, कोणत्या निधीतून ते साहित्य मिळाले, शाळा डिजिटलसाठी कोणते प्रयत्न सुरू आहेत, याची माहिती प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी सुभाष चौगले यांनी केली आहे. त्यामुळे ग् ...
गडहिंग्लज : मुंबई येथील गिरण्यांच्या जागेतील मोफत घरांच्या मागणीसह प्रलंबित विविध मागण्यांसाठी गडहिंग्लज, आजरा व चंदगडसह सीमाभागातील गिरणी कामगारांनी ...
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून गेल्या निवडणुकीत शिवसेनेकडून पराभूत झालेल्या संजय मंडलिक यांच्या खासदारकीमागे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांचा स्वत:ची आमदारकी शाबूत करण्याचा प्रयत्न आहे. ...
लाईन बझार पद्मा पथकाजवळ भरधाव आलिशान कार धडकून रस्त्यावरील विद्युत खांब कोसळला. यावेळी खांबाखाली सापडून दोन रिक्षांसह तीन दुचाकींची मोडतोड झाली तर कारमधील दोघेजण जखमी झाले. अमोल अशोक जाधव (२२, रा. लाईन बझार), राहुल नंदकुमार जाधव (२५, रा. राजारामपुरी) ...