रक्तदान हे श्रेष्ठ दान असले तरी आता त्यामध्ये व्यावसायिकपणा आला असून रक्तसंक्रमण परिषद व औषध प्रशासन विभागाचे सारे नियम धाब्यावर बसवून आमिष दाखवून मोठ्या रक्तदान शिबिरांचे सर्रास आयोजन केले जात आहे. या प्रकारामुळे रक्ताची गुणवत्ता ढासळत असल्याने रुग् ...
राज्यात बुधवारपासून ‘दुकाने व आस्थापना’ लागू करण्यात आला. यात सातही दिवस दुकाने आणि आस्थापना सुरु ठेवण्याची मुभा असणार आहे. राज्य शासनाच्या या निर्णयाचे कोल्हापूरातील सर्वच क्षेत्रातील व्यापारी वर्गाकडून स्वागत करण्यात आले. आजच्या काळात माहीती व तंत् ...
भूगाव (जिल्हा पुणे) येथे सुरु असलेल्या ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेत खुल्या गटातून महेश वरूटे, कौतुक डाफळे, उदयराज पाटील, सचिन जामदार (सर्व कोल्हापूर) यांच्याकडून कोल्हापूरकरांना मोठ्या अपेक्षा आहेत. ...
कोल्हापुरातील पर्यावरण चळवळीचे आद्य प्रणेते, चित्रकार, वाचन व्यासंगी सतिश पोतदार (वय ५७) यांचे मेंदूतील रक्तस्त्रावाने कोल्हापूर येथे बुधवारी पहाटे निधन झाले. ...
व्यापा-यांसाठी असलेली ५०० टन ही साखरसाठा मर्यादा उठविण्याचा अध्यादेश केंद्र सरकारने मंगळवारी जारी केला. बाजारातील साखरेचे घटते दर रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचे साखर उद्योग आणि व्यापा-यांनी स्वागत केले आहे. ...
मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापुरात सर्किट बेंच व्हावे या मागणीसाठी कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांतील वकील बांधवांची शुक्रवारी (दि. २२) मार्केट यार्डातील कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या मल्टिपर्पज हॉलमध्ये दुपारी चार वाजता बैठक होणार आहे. ...
कोल्हापूर : पुस्तक वाचणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकाच आपल्या आजूबाजूचा परिसरही वाचा, अशा शब्दांत ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस यांनी विद्यार्थ्यांना सल्ला दिला. येथील शिवाजी पेठेतील शिवाजी मराठा हायस्कूलच्या स्नेहसंमेलनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या दो ...
राज्यातील खासगी शिकवणीवर (कोचिंग क्लासेस) नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकारने पाऊल उचलले आहे. याअंतर्गत महाराष्ट्र खासगी शिकवणी (विनियमन) अधिनियम २०१८ द्वारे या क्लासेसवर नियंत्रण ठेवले जाणार आहे. नियंत्रणाबाबतच्या संबंधित अधिनियमाचा कच्चा मसुदा तयार ...
युवा आंबेडकरवादी क्रांतीदलातर्फे देण्यात येणारा क्रांतीयोद्धा पुरस्कार विद्रोही शाहीर संभाजी भगत व साहित्यीक डॉ. अमर कांबळे यांना जाहीर झाला. रोख दहा हजार रुपये, व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. संस्थेचे अध्यक्ष विश्वजित कांबळे यांनी सोमव ...
गेल्या नऊ महिन्यांपासून शेंडा पार्कातील कुष्ठधाममधील ७९ बांधवांचे रखडलेले मानधन हे फरकासह मिळणार आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतील मंजुरीनंतर मासिक एक हजार रुपयांप्रमाणे कुष्ठरोग बांधवांच्या बँक खात्यावर सुमारे साडेपाच लाख रुपयांची रक्कम जानेवारीम ...