कोल्हापूर : वारणा शिक्षण मंडळाच्या शिक्षक कॉलनीतील चोरी प्रकरणाचा तपास सुरू आहे. सुमारे १५ कोटी रुपये हे वारणा शिक्षण मंडळाचे तत्कालीन सचिव जी. डी. पाटील यांचेच असल्याचे जनसुराज्य शक्ती पक्षाचे ...
मोहन सातपुते ।उचगाव : ‘ती सायंकाळची वेळ आमच्यासाठी काळच बनून आली.४ नोव्हेंबर २०१७ ला अजीज सैफुउद्दीन वजीर (वय ४५, रा. तामगाव) गोकुळ शिरगाव, एमआयडीसी येथील राहत्या घरातून काम बघून येतो, असे सांगून गेले. ते गेल्या पाच महिन्यांपासून बेपत्ता झाले आहेत.’ ...
आजरा : आजरा नगरपंचायतीच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी तिरंगी, तर नगरसेवकपदासाठी बहुरंगी लढती होत आहेत. भाजपसह राष्ट्रवादीलादेखील या निवडणुकीत बंडखोरीचे ग्रहण ...
करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर पगारी पुजारी नियुक्ती विधेयक मंगळवारी विधानसभेत सादर झाले. कोल्हापुरकरांकडून गेल्या नऊ महिन्यांपासून सुरू असलेल्या जनआंदोलनाचे फलित म्हणून शासनाने हे विधेयक सादर केले असून त्यावर आज बुधवारी चर्चा होवून शिक्कामोर्तब ह ...
जोतिबा चैत्र यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाच्यावतीने कडेकोट नियोजन करण्यात आले आहे. पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना देऊन भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, याची दक्षता घेण्यात आली आहे. परजिल्ह्यांतून पोल ...
‘कुलगुरूंच्या पक्षपाती कृतीचा निषेध असो’, ‘प्रश्न, ठराव नाकारणाऱ्या कुलगुरुंचा धिक्कार असो’, अशा घोषणा देत शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाच्या (सुटा) अधिसभा सदस्यांनी मंगळवारी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांचा निषेध केला. या सदस्यांनी ...
चैत्र पोर्णिमा जोतिबा यात्रेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील पंचगंगा घाटासह परिसराची स्वच्छता मंगळवारी करण्यात आली. सुमारे दीड तास स्वयंसेवकांनी घाटाची स्वच्छता करून घाट चकाचक केला. ...
सामाजिक न्याय विभागाच्यावतीने जिल्ह्यासाठी ११३ कोटींची तरतूद केली असून, या निधीचा योग्य विनियोग करून रचनात्मक आणि उठावदार काम करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे केले. ...
कोल्हापूर : कोल्हापूर स्पोटर्स डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह व नेताजी तरुण मंडळाच्यावतीने अटल चषक फुटबॉल स्पर्धेच्यावतीने शिवाजी पेठेतील उभा मारुती चौकात सोमवारी सायंकाळी सुमारे ५० हून अधिक ...