कला, वाणिज्य विद्याशाखेची सेमिस्टर (सत्र) परीक्षा पद्धत बंद करावी, असा ठराव शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेत मंगळवारी (दि. २७) एकमताने मंजूर झाला. मात्र, या ठरावाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी परीक्षा मंडळ आणि विद्या परिषद या अधिकार मंडळांचा निर्णय महत्त ...
कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटनाचा विकास व्हावा व दुर्लक्षित पर्यटन स्थळे व त्यांचा इतिहास लोकासमोर येण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रेरणेतून पर्यटकांसाठी मोफत ‘आडवाटेवरच कोल्हापूर’ दर्शनाचा उपक्रम सुरू केल्याची माहिती विद्या प्रबोधिनीचे ...
महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या एकात्मिक बालसंरक्षण योजनेत कंत्राटी पद्धतीवर पदे भरण्यात येत असून, नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांकडून स्वयंसेवी संस्था व अधिकाऱ्यांच्या पातळीवरही दरमहा पगारातून ठरावीक रक्कम लाच म्हणून घेतली जात असल्याच ...
कोल्हापूरच्या सांस्कृतिक चळवळीचा साक्षीदार असलेल्या केशवराव भोसले नाट्यगृहासाठी एक रुपयाचीही भाडेवाढ करण्यात आलेली नाही. विषयपत्रिकेवरील मजकुराच्या ‘कॉपी-पेस्ट’ घोळातून भाडेवाढीचा मुद्दा मांडला गेला. प्रत्यक्षात मात्र सन २०१८-१९ या कालावधीत नाट्यगृहा ...
मुलीच्या आकस्मित मृत्यूबद्दल पोलीस अधिकाऱ्यांकडून विमा निधी मिळवून देण्याचे अमिष दाखवून वडिलांची ५८ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी यांच्या सन्मानार्थ बुधवारी हिंदुत्त्ववादी संघटनांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार मोर्चा काढण्यात आला. यावेळी अॅड. प्रकाश आंबेडकर, जिग्नेश मेवाणी, उमर खलिद, माजी न्यायमूर्ती बी.जी.कोळसे-पाटील यांच्यासह प् ...
परवान्याच्या अटी व शर्तींचा भंग करून चित्रपटगृहाची इमारत पाडल्याबद्दल जुन्या पुणे-बंगलोर रोडवरील संगम चित्रपटगृहाचा परवाना रद्द करण्याची कारवाई अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांनी केली आहे. चित्रपटगृहमालकांना ५ हजार रुपयांचा दंड ही करण्यात आला आह ...