सुलोचना गार्डन होम्स,सरदार कॉलनी ताराबाई येथील बंगल्याच्या मुख दरवाजाचे फटीतून लॅच लॉक काढून चोरट्याने तिजोरीतील चांदीचे दागिने, साड्या, मोबाईल, घड्याळ असा सुमारे दीड लाख किंमतीचा मुद्देमाल चोरुन नेला. ही घटना २८ मार्च रोजी रात्री सातच्या सुमारास घडल ...
कोल्हापूर महानगरपालिकेचा सन २०१८-१९ चा अर्थसंकल्पशनिवारी महानगरपालिकेच्या विशेष सभेत सभापती आशिष ढवळे सादर करतील. कोल्हापूर महानगरपालिकेत सध्या काँग्रेस व राष्ट्रवादीची सत्ता असली तरी स्थायी सभापतिपदाच्या निवडणुकीत झालेल्या गद्दारीमुळे भाजपच्या ढवळे ...
शिवाजी पेठेतील राहत्या घरी मुंग्या जाळण्यासाठी रॉकेल ओतून कागद पेटवताना रॉकेलच्या कॅनचा भडका उडून गंभीररित्या भाजून जखमी झालेल्या शाळकरी मुलाचा सीपीआर रुग्णालयात शुक्रवारी उपचार सुरू असताना दुर्दैवी मृत्यू झाला. अनिरुद्ध अमित पाटील (वय १३) असे त्याचे ...
भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त भगवान महावीर सेवाधाम ट्रस्टच्या दहाव्या वर्षपूर्तीनिमित्त घेण्यात आलेल्या हाडांची ठिसूळता आणि गुडघे तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात ११७ रुग्णांची तपासणी करण्यात आली. या शिबिरात मशीनद्वार ...
कर्मचारी भविष्य निधी (पीएफ) च्या खात्यावर किती रक्कम जमा झाली आहे, याची माहिती आता एका मिस कॉल व मोबाईल संदेशातून संबंधित खातेदाराला मिळत आहे. कोल्हापूर विभागीय कार्यालयात याच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. ...
इचलकरंजी : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आवश्यक असलेल्या बांधकाम परवाना नियमावलीमध्ये शिथिलता आणून कमी क्षेत्रफळ असलेल्या भूखंडधारकांना बांधकाम परवाना देण्याचे निर्देश ...
भगवान महावीर यांची जयंती गुरुवारी शहरात उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. या निमित्त विविध संस्था, संघटना व ट्रस्टच्या वतीने आरोग्य तपासणी, व्याख्यान आणि अन्नदान आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते; तसेच शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. ...
‘चांगभलं’चा गजर, गुलाल-खोबऱ्याची उधळण करत श्रीक्षेत्र वाडी रत्नागिरी येथील ‘दख्खनचा राजा’ जोतिबाच्या चैत्र यात्रेला गुरुवारपासून प्रारंभ झाला. शनिवारी यात्रेचा मुख्य दिवस आहे. ...
पन्हाळा दुय्यम निबंधक कार्यालयातील साडेतीन हजार रुपयांच्या लाचप्रकरणी पाचजणांना जिल्हा न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली; तर लिपिक संशयित गीता पांडुरंग बोटे यांना शनिवारपर्यंत तात्पुरता जामीन दिला. या सहाजणांना विशेष न्यायाधीश एल. डी. बिल ...