अचानक लागलेल्या आगीवर त्वरित नियंत्रण मिळविण्यासाठी कोल्हापुरातील संदीप गायकवाड या दुचाकी मेकॅनिकने सुपर बाईक अर्थात आगीचा बंब दुचाकीवर तयार केला आहे. त्याने अग्निशमन करणारी सर्व यंत्रणा या दुचाकीवर बसविली आहे. त्याच्या या किमयेची चर्चा सर्वत्र सुरू ...
कोल्हापूर : नेताजी तरुण मंडळ व ‘केएसडीए’तर्फे आयोजित केलेल्या अटल चषक फुटबॉल स्पर्धेत अक्षय सरनाईकच्या हॅट्ट्रिकच्या जोरावर शिवाजी तरुण मंडळाने नवख्या ऋणमुक्तेश्वर तालीम मंडळ फुटबॉल ...
संतोष मिठारी ।कोल्हापूर : तब्बल एक वर्षानंतर माध्यमिक शिक्षकांना त्यांचे तीन महिन्यांचे थकीत वेतन आता एप्रिलमध्ये मिळणार आहे. वेतन अदा करण्यास राज्य शिक्षण संचालकांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे एक हजार शिक्षकांना दिलासा म ...
कोल्हापूर : राज्यातील ४१ लाख शेतीपंपधारकांच्या वीज बिलांची १५ आॅगस्ट २०१८पर्यंत तपासणी होऊन दुरुस्ती होईल. त्यानंतर अचूक बिलाच्या आधारेच नवीन कृषी संजीवनी योजना ...
कोल्हापूर : पश्चिम महाष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या अखत्यारित असलेल्या मंदिरांपैकी अंबाबाई मंदिरच प्रमुख मंदिर आहे, तेच समितीच्या हातून गेले तर काहीच अर्थ राहणार नाही, त्यामुळे मंदिराचे सर्वाधिकार ‘देवस्थान’च्याच अंतर्गत ठेवून केवळ व्यवस्थापनास ...
श्री जोतिबा यात्रेनिमित्त शिवाजी चौक तरुण मंडळ (शिवाजी चौक)तर्फे यात्रेकरूंसाठी मोफत अन्नछत्राचा प्रारंभ माजी आमदार महादेवराव महाडिक, आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते शुक्रवारी सकाळी झाला. हे अन्नछत्र ३० मार्च ते १ एप्रिलदरम्यान सलगपणे यात्रेकरूंच्य ...
‘दख्खनचा राजा’ श्री क्षेत्र जोतिबाच्या चैत्री यात्रेत गुलाल अन् खोबऱ्याच्या उधळणीस अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याचा फायदा घेत काही व्यापारी निकृष्ट दर्जाचा गुलाल विकतात. त्यामुळे भाविकांना आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. ही भेसळ रोखण्यासाठी प ...
दख्खनचा राजा श्री क्षेत्र जोतिबाची चैत्र यात्रा आज शनिवारी होत आहे. महाराष्ट्र, कर्नाटकसह आंध्रप्रदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या देवाच्या दर्शनासाठी आलेल्या यात्रेकरूंनी डोंगराचा परिसर फुलला आहे. ...