काँग्रेसचे आमदार सतेज पाटील व राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांचे अखेर मनोमीलन झाले. कोणत्याही परिस्थितीत भाजपला रोखण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोघांनाही वडिलकीच्या नात्याने समजावल्याने या तरुण नेत्यांनी हाडवैराला तिलांजली देत ए ...
कोल्हापूर : कोल्हापुरातील पर्यटन पाहण्यासाठी येणाऱ्या बाहेरील पर्यटकांची संख्या वाढावी यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यातील ‘आडवाटेवरचं कोल्हापूर’ हा नावीन्यपूर्ण ...
कोल्हापूर : बांधकाम व्यवसायात असणारी मंदी विचारात घेता २०१८-१९ या आर्थिक वर्षात राज्यातील खुली जागा, निवासी जागेच्या रेडीरेकनर दरात वाढ न करता ते ‘जैसे थे’ राहणार आहेत. ...
कोल्हापूर : लोकसभा निवडणुका डिसेंबर २0१८ मध्ये, तर विधानसभेच्या निवडणुका आॅक्टोबर २0१९ ला होतील, असे सूतोवाच राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर कोल्हापूरला आलेल्या पाटील यांनी शनिवारी ...
कोल्हापूर : अटल चषक फुटबॉल स्पर्धेत शनिवारी झालेल्या सामन्यात कोल्हापूर पोलीस संघाने साईनाथ स्पोर्टस क्लबचा सडनडेथवर, तर खंडोबा तालीम मंडळ ‘अ’ने दिलबहार तालीम मंडळ ‘ब’ संघाचा पराभव करीत ...
जुन्या योजनांची अंमलबजावणी करण्यास प्राधान्य देणारा आणि शासनाच्या मदतीवर प्रमुख योजनांच्या मंजुरीकरिता प्रयत्न करण्याचे आश्वासन देणारा सन २०१८-१९ सालचा अर्थसंकल्प शनिवारी कोल्हापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत उपसूचनेसह मंजूर करण्यात आला. ...
‘अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एक मुखानं बोला, बोला जय हनुमान’अशा गजरात कोल्हापूर शहरात हनुमान जन्मोत्सव शनिवारी विविध ठिकाणी भक्तिपूर्ण वातावरणात साजरा झाला. ...
साळोखेनगर पाण्याच्या टाकीजवळील महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ दिलीप पाटील यांच्या बंद बंगल्याच्या खिडकीचे गज कापून चोरट्याने लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याचे शुक्रवारी (दि. ३०)उघडकीस आले. बंगल्याच्या सभोवती सीसीटीव्ही बसविण्यात आले असले तरी ...