कोल्हापूर : कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील मेट्रो हायटेक को-आॅप. टेक्स्टाईल पार्कला राष्ट्रीय सहकारी विकास निगम (एनसीडीसी) योजनेतून ३१ कोटी ९६ लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाले आहे. त्यासंबंधीचा आदेश सहकार, ...
कोल्हापूर : नेताजी तरुण मंडळाच्यावतीने आयोजित ‘अटल चषक’ फुटबॉल स्पर्धेत सोमवारी झालेल्या सामन्यात पीटीएम ‘अ’ने उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळावर ४-० अशा गोलफरकाने, तर दिलबहार तालीम मंडळाने ...
भारत चव्हाणगेल्या आठवड्यात आमच्या घरातील एक सदस्य आम्हाला कायमचा सोडून गेला. तो आमच्या कुळातील नव्हता. नात्यातील नव्हता. आमच्या घरातही जन्मलेला नव्हता. त्याची जमात वेगळी, आमची जमात वेगळी तरीही तो आमच्या घरातील इतर सदस्यांप्रमाणे राहण्याचा, वागण्याचा ...
मुरगूड : समतेचा संदेश देणाऱ्या छत्रपती शाहू महाराजांच्या भूमीत ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांची हत्या होते. नरेंद्र दाभोलकरांनाही मारले जाते. मात्र, अद्याप यांचे हत्यारे का सापडत नाहीत? कोण आहेत ते? ...
प्रज्ञान कला अकादमीतर्फे वारणानगर येथे चौथा विलासराव कोरे लघुपट महोत्सव गुरुवारी (दि. ५) संध्याकाळी ६ ते रात्री ९ दरम्यान शास्त्री भवन येथे होणार असून त्यात यंदाचा वीर शिवा काशीद अभिनय पुरस्कार राजकुमार तांगडे यांना माजी मंत्री विनय कोरे (सावकर)यांच् ...
कोल्हापूर जिल्ह्यातील बांदिवडे येथे जोतिबा यात्रेनिमित्त झालेल्या कुस्त्यांच्या मैदानात सोमवारी एक उमदा पैलवान कुस्ती खेळताना मानेवर पडल्याने गंभीररित्या जखमी झाला आहे. त्याची परिस्थिती चिंताजनक आहे. परिस्थितीने गरीब असलेल्या या पैलवानाच्या उपचारासाठ ...
कोल्हापूर येथील युवा चित्रकार स्वप्निल पाटील यांच्या ‘श्वेतबंध’ या चित्रप्रदर्शनाला सोमवारी मुंबईतील सुप्रसिद्ध जहाँगीर आर्ट गॅलरीज येथे प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी या प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळाला. या प्रदर्शनाचे उद्घाटन अभिनेते भरत जाधव यांच् ...
नवसाने मुल झालं आणि मुके घेऊन मारलं अशी परिस्थिती या सरकारची होऊ नये, अशी घणाघाती टीका विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली. हल्लाबोल यात्रेच्या चौथ्या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यात ते बोलत होते. ...