लाईव्ह न्यूज :

Kolhapur (Marathi News)

शेट्टी, सदाभाऊ यांच्या शेतकरी संघटनांच्या वर्चस्वाच्या संघर्षात कारखानदारीचे हाल - Marathi News | Shetty, Sadbhau's factory collaboration in the struggle for farmers' union | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शेट्टी, सदाभाऊ यांच्या शेतकरी संघटनांच्या वर्चस्वाच्या संघर्षात कारखानदारीचे हाल

खासदार राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेच्या वर्चस्वाच्या वादात यंदा साखर कारखानदारीचे हाल होण्याची चिन्हे दिसत आहेत. यंदाचा हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. पहिल्या उचलीचा तिढा कस ...

सलून दुकानदार कोल्हापूर महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांना भेटणार - Marathi News | The shopkeepers will meet the corporators of Kolhapur Municipal Corporation | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सलून दुकानदार कोल्हापूर महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांना भेटणार

घनकचरा व्यवस्थापनांतर्गत कचरा उठावाचे काम करणाऱ्या खासगी ठेकेदाराकडून प्रत्येक महिन्याला ३०० रुपये शुल्क आकारणी केली जाणार असल्याने त्याला शहरातील सलून दुकानदारांनी विरोध दर्शविला आहे. यासंदर्भात सोमवारनंतर सलून दुकानदारांचे एक शिष्टमंडळ महानगरपालिके ...

प्रबोधनामुळे कोल्हापूरकरांची पर्यावरणपूरक ‘फटाकेमुक्ती’कडे वाटचाल - Marathi News | Due to 'awakening' due to illiteracy | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :प्रबोधनामुळे कोल्हापूरकरांची पर्यावरणपूरक ‘फटाकेमुक्ती’कडे वाटचाल

निसर्गमित्र, शिवाजी मराठा हायस्कूल, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या संस्थांनी  ‘फटाकेमुक्त दिवाळी’साठी राबविलेल्या विविध प्रबोधनपर उपक्रमांचा सकारात्मक परिणाम झाला आहे. यावर्षी फटाके वाजविणे टाळणाऱ्याचे प्रमाण वाढले असल्याचे दिसत आहे. पर्यावर ...

चार दिवसांनंतर धाऊ लागली एसटी रस्त्यावर - Marathi News | Four days later, on the ST road | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :चार दिवसांनंतर धाऊ लागली एसटी रस्त्यावर

 सातव्या वेतन आयोग लागू करण्यासह अन्य मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यानी ऐन दिवाळीत पुकारलेला संप अखेर शुक्रवारी मध्यरात्रीनंतर मागे घेतल्यानंतर तब्बल चार दिवसानंतर एसटी रस्त्यावरुन धाऊ लागली आहे. यामुळे बहिणींना जणू भाऊबीजेची भेटच मिळाली आहे. ...

माकडाच्या हातात काकडा दिला की हेच होणार, शेतकरी संघटना नेत्यांची टीका - Marathi News |  That's what the cackle in the hand of the monkey is, criticizing the leaders of the farmers' association | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माकडाच्या हातात काकडा दिला की हेच होणार, शेतकरी संघटना नेत्यांची टीका

‘माकडाच्या हातात काकडा’ दिला की असेच होणार, अशी तिखट प्रतिक्रिया महाराष्ट्रातील शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या विधानाबाबत प्रतिक्रिया देताना व्यक्त केली आहे. ...

सरकारकडे वस्त्रोद्योगाच्या पुनरुज्जीवनासाठी प्रयत्न करा-प्रकाश आवाडे - Marathi News |  Try the government to revive the textile industry - Prakash Awade | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सरकारकडे वस्त्रोद्योगाच्या पुनरुज्जीवनासाठी प्रयत्न करा-प्रकाश आवाडे

इचलकरंजी : मंदीत सापडलेल्या वस्त्रोद्योगाला ऊर्जितावस्था देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून अनास्था दाखविली जात आहे. त्यामुळे शेतीखालोखाल रोजगार देणारा हा उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहे. ...

वर कोल्हापूरचा, वधू व्हिएतनामची - Marathi News |  On top of Kolhapur, bride vietnam | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :वर कोल्हापूरचा, वधू व्हिएतनामची

कोल्हापूर : कायमस्वरूपी अशी शक्यतो गावातच नोकरी असावी, चांगलं स्थळ बघून लग्न करावं, शक्यतो शहरामध्येच स्थायिक व्हावं अशी सर्वसामान्य मानसिकता आढळत असताना कोल्हापूरच्या मयूर सोनटक्के या युवकाने मात्र वेगळी वाट चोखाळली आहे. ...

चित्रनगरीच्या माळावर रुजेनात झाडे - Marathi News | Planting trees on the land of the picture city | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :चित्रनगरीच्या माळावर रुजेनात झाडे

कोल्हापूर : कोल्हापूरसह मराठी चित्रपटसृष्टीसाठी आशेचा किरण असलेल्या कोल्हापूर चित्रनगरीचे काम अंतिम टप्प्यात आले असले तरी झाडांच्या लागवडीसाठी पुन्हा नव्याने ‘श्रीगणेशा’ करावा लागणार आहे ...

मंडलिकरूपी विचारांचे ‘वैभव’ जिल्ह्याला देण्यासाठी सज्ज रहा- सतेज पाटील - Marathi News | Ready to give 'Vaibhav' district for the thoughts of the Mandalika - Satej Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मंडलिकरूपी विचारांचे ‘वैभव’ जिल्ह्याला देण्यासाठी सज्ज रहा- सतेज पाटील

म्हाकवे : लोकनेते सदाशिवराव मंडलिक हे कर्तृत्ववान नेतृत्व जिल्ह्याबरोबरच महाराष्टÑाला मिळाले आहे. त्यांच्या आदर्शवत पायवाटेवर मार्गक्रमण करत विकासाच्या दिशेने वाटचाल करूया. ...