मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूरात स्थापन करण्यासाठी स्वत: मुखमंत्री देवेंद्र फडणवीस व मी आग्रही आहे. कोल्हापूरला सर्किट बेंच द्या, या मागणीचे पत्र नवीन रुजू होणाऱ्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना राज्य सरकार देणार आहे. त्यासाठी ...
बांदिवडे (ता. शाहूवाडी) येथे तीन दिवसांपूर्वी कुस्ती खेळताना मानेवर पडून गंभीर जखमी झालेला मल्ल नीलेश विठ्ठल कंदूरकर (रा. बांदेवाडी) याची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्याला मुंबईला हलविण्याचा निर्णय नातेवाइकांनी घेतला. दरम्यान, कऱ्हाडपर्यंत गेल्यानंतर न ...
संशोधन, अद्ययावत शैक्षणिक सुविधा, सामाजिक बांधीलकीची जपणूक, आदींच्या जोरावर डी. वाय. पाटील विद्यापीठाने देशातील पहिल्या शंभर शैक्षणिक संस्थांमध्ये स्थान मिळविले आहे. ...
राज्य शासनाच्या सन २०१७-१८ च्या प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत राधानगरी-दाजीपूर अभयारण्य पर्यटनदृष्ट्या विकसित करण्यासाठी ९४ लाख ३३ हजारांचा निधी मंजूर झाला आहे. ३१ मार्च २०१८ च्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडून शासन निर्णय घेण्यात आला आहे ...
राज्यातील भाजपा व शिवसेना या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. शिवसेना तर दुतोंडी मांडूळासारखी आहे. त्यांना शेतीतील काहीच कळत नाही तरीही शेतकऱ्यांचा पुळका असल्याचा आव आणते, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी नेसरी येथे केली. ...
नवी दिल्ली / कोल्हापूर :सिंधुदुर्ग किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचे ऐतिहासिक शिवराजेश्वर मंदिराचे संवर्धन व जतन करण्याचे काम लवकर सुरू करावे, ही मागणी खासदार संभाजीराजे यांनी ...
कोल्हापूर : ‘अमृत’ योजनेअंतर्गत २०१५-१६ साली कोल्हापूर महापालिकेने एक कोटी रुपयांची झाडे लावली. पुढच्याच वर्षी यासाठी एक कोटी ६० लाख रुपये मंजूर झाले. याच निधीतून सध्या झाडे लावली जात आहेत. ...
कोल्हापूर : अटल चषक फुटबॉल स्पर्धेत प्रॅक्टिस फुटबॉल क्लब ‘अ’ने शिवाजी तरुण मंडळाचा ३-२ असा टायब्रेकरवर पराभव करीत साखळी फेरीत प्रवेश केला. ‘प्रॅक्टिस’च्या माणिक पाटीलने ‘सामनावीरा’चा बहुमान पटकाविला. ...