लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील (सीपीआर) दिव्यांग प्रवर्गातील २५ कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी मुंबईच्या जे. जे. रुग्णालयाकडून या महिन्याभरात केली जाईल, असे आश्वासन राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता ...
समतेचा संदेश देणाऱ्या राजर्षि छत्रपती शाहू महाराजांच्या भूमीत ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांची हत्या होते. नरेंद्र दाभोलकरांनाही मारले जाते मात्र, अद्याप त्यांचे हत्यारे का सापडत नाहीत? पोलीस अधिकारी, नगरसेवकालाही मारले जाते. ...
एकीकडे केंद्र सरकार आणि राज्य शासन मोठ्या प्रमाणावर झाडे लावण्याची मोहीम राबवित असताना दुसरीकडे हा कोट्यवधी रुपयांचा निधी कशा पद्धतीने खर्च केला जातो याचे विदारक सत्य कोल्हापूरमध्ये समोर आले आहे. ...
कोल्हापूर : अरबी समुद्रात राज्य शासनाच्यावतीने उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकातील छत्रपतींच्या पुतळ्याची उंची कमी करून चबुतºयाची उंची वाढविण्याचे काम या सरकारने केले असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार अजित ...
कोल्हापूर : कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील मेट्रो हायटेक को-आॅप. टेक्स्टाईल पार्कला राष्ट्रीय सहकारी विकास निगम (एनसीडीसी) योजनेतून ३१ कोटी ९६ लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाले आहे. त्यासंबंधीचा आदेश सहकार, ...
कोल्हापूर : नेताजी तरुण मंडळाच्यावतीने आयोजित ‘अटल चषक’ फुटबॉल स्पर्धेत सोमवारी झालेल्या सामन्यात पीटीएम ‘अ’ने उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळावर ४-० अशा गोलफरकाने, तर दिलबहार तालीम मंडळाने ...
भारत चव्हाणगेल्या आठवड्यात आमच्या घरातील एक सदस्य आम्हाला कायमचा सोडून गेला. तो आमच्या कुळातील नव्हता. नात्यातील नव्हता. आमच्या घरातही जन्मलेला नव्हता. त्याची जमात वेगळी, आमची जमात वेगळी तरीही तो आमच्या घरातील इतर सदस्यांप्रमाणे राहण्याचा, वागण्याचा ...
मुरगूड : समतेचा संदेश देणाऱ्या छत्रपती शाहू महाराजांच्या भूमीत ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांची हत्या होते. नरेंद्र दाभोलकरांनाही मारले जाते. मात्र, अद्याप यांचे हत्यारे का सापडत नाहीत? कोण आहेत ते? ...
प्रज्ञान कला अकादमीतर्फे वारणानगर येथे चौथा विलासराव कोरे लघुपट महोत्सव गुरुवारी (दि. ५) संध्याकाळी ६ ते रात्री ९ दरम्यान शास्त्री भवन येथे होणार असून त्यात यंदाचा वीर शिवा काशीद अभिनय पुरस्कार राजकुमार तांगडे यांना माजी मंत्री विनय कोरे (सावकर)यांच् ...
कोल्हापूर जिल्ह्यातील बांदिवडे येथे जोतिबा यात्रेनिमित्त झालेल्या कुस्त्यांच्या मैदानात सोमवारी एक उमदा पैलवान कुस्ती खेळताना मानेवर पडल्याने गंभीररित्या जखमी झाला आहे. त्याची परिस्थिती चिंताजनक आहे. परिस्थितीने गरीब असलेल्या या पैलवानाच्या उपचारासाठ ...