म्हाकवे : मृत्यू कोणालाही सुटलेला नाही; परंतु मृत्यूनंतर अंत्यविधी हा पिराचीवाडी (ता. कागल) येथील सरपंच सुभाष भोसले यांच्या दूरदृष्टी आणि संकल्पनेतून नव्याने उभारलेल्या वैकुंठभूमीतच व्हावा, अशी धारणा येथील वैकुंठभूमीला भेट देणाऱ्या प्रत्येकाच्या मनात ...
मुंबईतील नालासोपारा परिसरातील एका घरातून स्फोटकेप्रकरणी अटक केलेल्या तिघांचे कोल्हापूर, सांगली व सातारा येथे कनेक्शन असल्याची माहिती पोलीस तपासात पुढे येत आहे. ...
शब्दातून एक गोष्ट सांगण्यासाठी फार वेळ लागतो. ती न समजल्यास केलेला प्रयत्न वायफळ जातो. ही बाब जाणून घेऊन जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर साखरे यांच्या संकल्पनेतून देशातील विविध खेळांची माहिती, प्रेरणा देणारी वाक्ये, खेळातील क्षणचित्रे ...
कोल्हापूर जिल्ह्णात २०१४ पासून ए.आर.टी. पासून वंचित राहिलेले रुग्ण शोधून काढण्यासाठी ‘मॉप अप’ ही लिंकेज लॉस मोहीम शासनाच्यावतीने राबविली जाणार आहे. ...
गेल्या चाळीस-पंचेचाळीस वर्षांहून अधिक काळ कोल्हापूर शहराची तहान भागविणाºया बालिंगा जलशुद्धिकरण केंद्रात काही दिवसांपासून वारंवार होत असलेल्या बिघाडामुळे निम्म्यापेक्षा अधिक शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. ...
गणपती, दसरा, दिवाळीपासून ते म्हाईपर्यंतच्या सणांमध्येच गुंतलेल्या महिलांचा स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन या राष्ट्रीय सणांमध्ये मात्र नगण्य सहभाग आहे. स्वातंत्र्य लढ्यात आणि त्यानंतरही देशाच्या राजकीय, सामाजिक सुधारणांत मोलाचे योगदान देणारी ...
निवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी संघटनेच्या कार्यालयाला जागा देऊ व त्यांच्या अनुभवाचा फायदा पोलीस दलात नवीन रुजू झालेल्यांना होईल, असे मत नूतन पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी शनिवारी येथे व्यक्त केले. ...
सरकारी कर्मचाऱ्यांनी ७ ते ९ आॅगस्ट या काळात पुकारलेल्या संप काळातील पगार कपातीचे आदेश सरकारने दिल्याने कर्मचारी धास्तावले आहेत. दुसºया शनिवारी सुटी असूनही जिल्हाधिकारी कार्यालयासह प्रांताधिकारी व तहसील कार्यालयांमधील कामकाज सुरू राहिले. रविवारीही ते ...
भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या ७१ व्या वर्धापनदिनाचा मुख्य समारंभ बुधवारी (१५ आॅगस्ट) सकाळी ९.०५ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. तरी या कार्यक्रमात सर्व विभागांनी ...
कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी पावसाची भुरभुर कायम राहिली. सकाळी अनेक तालुक्यांत जोरदार पाऊस झाला. दरम्यान, धरणक्षेत्रातही दमदार पाऊस सुरू आहे. कोल्हापूर शहरात मात्र उघडझाप असून, दुपारनंतर काही काळ कडकडीत ऊन पडले. ...