तांत्रिक कारणामुळे कोल्हापूर-मुंबई विमानफेरी एअर डेक्कन कंपनीने रविवारी रद्द केली. त्याचा फटका आमदार राजेश क्षीरसागर आणि आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांना बसला. ऐनवेळी विमानफेरी रद्द झाल्याने त्यांना वाहनाने प्रवास करावा लागला. ...
श्रावण सुरू झाल्याने बाजारात शाबू, वरी, शेंगदाणासह फळांना आणि विशेषत: खजुर या उपवासाच्या पदार्थांना मागणी वाढली आहे. दुसरीकडे रविवारच्या आठवडी बाजारात मात्र; भाज्यांचे दर स्थिर असून कोथिंबीर घसरली आहे. ...
कोल्हापूर इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीच्या अभियंत्रिकी महाविद्यालयाला (केआयटी) अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या राष्ट्रीय मूल्यांकन मंडळाच्या (एनबीए) सातसदस्यीय समितीने भेट दिली. या समितीने शुक्रवार ते रविवारदरम्यान पर्यावरणशास्त्र, अभियांत्रिकी, मे ...
एस. टी. नफ्यात आणण्यासाठी महामंडळाने विविध योजना सुरू केल्या आहेत़ मात्र, एस. टी.चे काही कर्मचारी त्यांनाच पायदळी तुडवत असल्याचे चित्र सध्या कोल्हापूर विभागात पाहावयास मिळते. कोल्हापुरातून गडहिंग्लज, आजरा, चंदगड या मार्गांवर धावणाºया एस. टी. बसेस शहर ...
समीर देशपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनी झेंडा फडकविणे आणि तो विशिष्ट पद्धतीने बांधणे हे मोठे जबाबदारीचे काम. यात हलगर्जीपणा झाला किंवा त्याचे संकेत पाळले गेले नाहीत तर तो गुन्हा ठरू शकतो. या पार्श्वभूमीवर उ ...
कोल्हापूर : तांत्रिक कारणामुळे कोल्हापूर-मुंबई विमानफेरी एअर डेक्कन कंपनीने रविवारी रद्द केली. त्याचा फटका आमदार राजेश क्षीरसागर आणि आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांना बसला. ऐनवेळी विमानफेरी रद्द झाल्याने त्यांना वाहनाने प्रवास करावा लागला.केंद्र सरकारच् ...
राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : गेले महिनाभर सुरू असलेल्या एकसारख्या पावसाने ऊस पीक पूर्णपणे आकसले आहे. त्यात तांबेराने झडप घातल्याने उसाची वाढच खुंटली आहे. जिल्ह्यातील ७० हजारहून अधिक हेक्टरवर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. परि ...
इचलकरंजी / कुरुंदवाड/ पणजी : इचलकरंजी-बोरगांव रस्त्यावर कर्नाटक हद्दीत एका महिलेचा गळा दाबून खून झाल्याची घटना रविवारी उघडकीस आली. दिशा दिनेश पाटील (वय ३७, रा. थोरात चौक, इचलकरंजी. मूळ रा. कवठेमहांकाळ) असे मृत महिलेचे नाव आहे.चारित्र्याच्या संशयावरू ...