महापालिकेच्या भाजपच्या पहिल्या महापौर व उपमहापौर पदाबाबत सोमवारी कोअर कमिटीची प्राथमिक बैठक झाली. या बैठकीत इच्छुकांच्या नावावर चर्चा करण्यात आली. इच्छुकांची नावे प्रदेश भाजपकडे पाठविण्याचाही निर्णय घेण्यात आला. बुधवारी, १५ ...
कोयना आणि टाटा जलविद्युत प्रकल्पाद्वारे पूर्ववाहिन्या नद्यांचे पश्चिमेकडे पळविण्यात आलेले ११६ टीएमसी पाणी परत पूर्व वाहिनी करता येईल का, याचा अभ्यास करण्यासाठी राज्य शासनाने एक समिती स्थापन केली आहे, त्यानिमित्ताने...! ...
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्य सरकार करत असलेल्या प्रयत्नांची माहिती देणाऱ्या भाजप गटनेते विजय सूर्यवंशी यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवत ‘भाजप सरकारचे गोडवे गाणे बंद करा,’ अशा शब्दांत काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख यांनी त्यांना फटकारले. ...
कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू असून गगनबावडा तालुक्यात चोवीस तासांत ७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस कोसळत असल्याने पाण्याचा विसर्ग वाढला आहे. नद्यांची पाणी पातळी झपाट्याने वाढत असून बहुतांशी नद्यांचे पाणी पात्राबाह ...
धनगर समाजाच्या आरक्षण अंमलबजावणीचा निर्णय सरकारने ८ सप्टेंबरपर्यंत घ्यावा, असा ‘अल्टिमेटम’ समस्त धनगर समाजातर्फे सोमवारी सरकारला देण्यात आला. याबाबतचा निर्णय होईपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात रास्ता रोको, चक्का जाम, तहसीलदारांना निवेदन या पद्धतीने आंदोलन स ...
नालासोपारा येथील स्फोटक प्रकरणात अटक केलेला शरद कळसकर याच्याकडून ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्या प्रकरणी महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची दाट शक्यता आहे. कळसकरच्या कोल्हापूर वास्तवाची चौकशी सुरू असून एसआयटीची तीन पथके कर्नाटकसह पुणे आणि मुंबईला रव ...
नेहरूनगर परिसरातील संजय रामचंद्र देसाई (वय ४७, रा. चव्हाण कॉलनी, चिले कॉलनीसमोर,कोल्हापूर) यांचा शनिवारी (दि. ११) खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. चार दिवस त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. एक ते १0 आॅगस्ट अखेर शहरातील डेंग ...
प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्यदिन म्हटले की राष्ट्रध्वज अर्थात सर्वांच्या डोळ्यांसमोर उभारतो तो डौलाने फडकणारा तिरंगा. हा तिरंगा खरेदीसाठी जिल्ह्यातील एकमेव ठिकाण असणाऱ्या बिंदू चौकातील खादी ग्रामोद्योग संघाच्या दुकानामध्ये गर्दी होऊ लागली आहे. यात खिश ...