कोल्हापूर : शहराजवळ २५० घरांची योजना लवकरच कार्यान्वित केली जाणार असून, यातील ५० घरे ही स्वातंत्र्यसैनिकांना मोफत दिली जातील, अशी घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी येथे केली. राज्याच्या महसुली उत्पन्नात मोठी वाढ झाली असल्याने विकासाला नि ...
कोल्हापूर : इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी आमदार व काँग्रेसचे माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी असलेले व्यक्तिगत संबंध व काँग्रेसमध्ये आता कोणच ‘गॉडफादर’ ...
मुरगूड : गेल्या चार वर्षांपासून आपल्या समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सकल मराठा समाज विविध स्तरावर आंदोलन करीत आहे. मूक मोर्चा, ठोक मोर्चा आणि आता ठिय्या आंदोलन, पण अद्यापही सरकारला जाग आलेली नाही. त्यांचा हेतू स्पष्ट नाही. त्यामुळे आयुष्यभर संघर्ष पाच ...
कुरुंदवाड : बदलत्या काळात सामाजिक प्रश्न मांडणारी व्यासपीठे संपुष्टात येत आहेत. या व्यासपीठांची जागा आता जातीवर आधारित चळवळी घेत आहेत. त्यामुळे जाती-जातींमध्ये तेढ निर्माण होत असून, भविष्यातील जाती-जातींमधील दंगलीच्या धोक्याची ही घंटाच आहे. समाजातील ...
कोल्हापूर : गौरवाड (ता. शिरोळ) हे गाव पूर्णपणे देवस्थानच्या जमिनीवर आहे, त्यामुळे गावातील विकास कामे करण्यासाठी परवानगी व हद्दवाढीसाठीही मंजुरी, आदी मागण्यांसाठी ग्रामस्थांच्यावतीने मंगळवार (दि. १४) पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदो ...
पंधरा आॅगस्टच्या निमित्ताने जिलेबी विक्रीसाठी प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील नऊ व्यावसायिकांवर प्रत्येकी पाच हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली. त्यांच्याकडून प्लास्टिक पिशव्याही जप्त केल्या. ...
भावाचे कर्ज प्रकरण करावयाचे आहे असे सांगून कळंबा साई मंदिर येथून कारमध्ये जबरदस्तीन घालून पळवून नेऊन २५ लाख रुपयांची खंडणी मागून व ठार मारण्याची धमकी देऊन लोखंडी पाईपने मारहाण केल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी तिघांना अटक केली. ...
आरोग्य विभागात शासकीय नोकरी लावतो असे सांगुन चाळीस तरूणांची फसवणूक करून कोट्यावधी रूपयांचा गंडा लावणाऱ्या सहा जणांच्या तोतया टोळीला बुधवारी दुपारी चारच्या तावडे हॉटेल येथे पोलीसांनी सापळा रचून शिताफीने पकडले. ...
रिक्षामध्ये घरगुती वापराचा गॅस भरणाऱ्या चौघांना जुना राजवाडा पोलिसांनी बुधवारी (दि. १५) पकडले. यामध्ये दोन रिक्षाचालकांचा समावेश आहे. ही कारवाई मंगळवार पेठ, राधाकृष्ण मंदिर, कैद्यांची रांग येथे केली. ...
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कोल्हापुरातील आठवणींना येथील संघ परिवारातील कार्यकर्त्यांनी उजाळा दिला. अटलजी कोल्हापुरात १९७0 पासून १९९७ पर्यंत अनेकवेळा विविध कामानिमित्त आले होते. पंतप्रधान होण्याआधी एक वर्ष त्यांनी कोल्हापुरातील कार्यकर्त ...