कोल्हापूर : जनसंघाच्या सामाजिक समरसता परिषदेच्या निमित्ताने वाजपेयी सर्वप्रथम १९७० मध्ये सर्वप्रथम कोल्हापुरात आले होते. कोल्हापुरातील राजमाता जिजामाता हायस्कूलच्या प्रांगणात ही परिषद झाली होती.त्यावेळी जनसंघाचे तत्कालीन नेते गोपाळराव माने, वि. ना. ...
चांगभलंच्या गजरात जोतिबा डोंगरावर श्रावण शुद्ध षष्ठी यात्रेची शुक्रवारी मोठया धार्मिक उत्साहात सांगता झाली. गुरुवारी रात्रभर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. शुक्रवार सकाळी ६.३० वाजता धुपारती पालखी सोहळ्याने श्रावण षष्ठी यात्रेची सांगता झाली ...
विद्यार्थ्यांची महाविद्यालयातील उपस्थितीची खरी, अचूक माहिती मिळावी या उद्देशाने बायोमेट्रिक प्रणालीचा अवलंब करण्याची सरकार, शिक्षण विभागाची सूचना आहे. मात्र, शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांची काही महाविद ...
कळे (ता. पन्हाळा) येथील दुचाकीस्वार अज्ञात वाहनाच्या धडकेत ठार झाला. सद्दाम अस्लम जमादार (वय २५) असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ही घटना हॉकी स्टेडियम चौकात घडली. याची नोंद जुना राजवाडा पोलिसांत झाली आहे. ...
मराठा आंदोलनाला दिशाहीन करण्याचा डाव काही राजकीय नेत्यांकडून सुरू आहे. सरकारपुरस्कृत काही संघटनांच्या माध्यमातून आंदोलकांवर हल्ला करण्याचे षड्यंत्र रचले जात असल्याचा आरोप करीत आंदोलकांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याचा दावा मराठा समाज ठोक आंदोलनाचे स ...
कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी अक्षय कोंडेकर (वय २८, रा. पाचगाव) याच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या कळंबा कारागृहातील अधिकारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी कोंडेकर कुटुंबीय व पाचगाव येथील ग्रामस् ...
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने दहा बड्या थकबाकीदारांना नुकत्याच नोटिसा लागू केल्या आहेत. या संस्थांनी तातडीने थकबाकी न भरल्यास गणेशोत्सवानंतर संबंधित संस्थांची, तसेच संचालकांच्या वैयक्तिक मालमत्ता लिलावात काढून विक्री करण्याचा इशारा बॅँकेच् ...
कोल्हापूर जिल्हा परिषदेचा नावलौकिक वाढविणाऱ्या जुन्या चांगल्या योजना याही पुढे सुरू राहतील. नव्या वर्षात आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने येत्या चार महिन्यांत माझ्यासह सर्वांनाच कामाचा वेग वाढवावा लागेल, असे मत जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकार ...
डेंग्यूचे डास शहरवासीयांची पाठ काही सोडता सोडायला तयार नाहीत. जुने रुग्ण बरे होतात न होतात तोच नवीन रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या चार दिवसांत शहरात डेंग्यूचे ३४ नवीन, तर १५ डेंग्यूसदृश रुग्ण आढळून आल्याने या आजाराचा आणि डासांचा प्रभाव आजही कायम अ ...
विश्वास पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : पत्रकार गौरी लंकेश यांच्या खूनप्रकरणी अटक केलेल्या संशयिताकडून जप्त करण्यात आलेल्या डायरीमध्ये मेघा पानसरे, हमीद व मुक्ता दाभोलकर यांचा ‘नेक्स्ट टार्गेट’ असा उल्लेख आढळल्याने या तिघांनाही स्टेट इंटिलिजन ...