‘जयस्तुते श्री महन्मगले’, ‘अब मैं नाचूॅँ भवती गोपाल’, ‘थकले रे नंदलाला’, ‘डोळ्यांतील आसू पुसतील ओठांवरचे गाणे’ यासारखी अवीट गोडीची गीते सुधीर फडके सादर करीत होते आणि त्यांचा हा चित्रित झालेला कार्यक्रम पाहताना रसिकही गहिवरले होते. ...
यंदाच्या गणेशोत्सवात स्वागत आणि विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचा वापर करणाºया सार्वजनिक मंडळांचा पोलीस दलाच्या वतीने विशेष गौरव केला जाणार आहे. त्यातूनही पोलिसांचे आदेश झिडकारून जे डॉल्बी लावतील, त्यांच्यावर उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कठोर ...
राज्यातील कॉसमॉस बँकेच्या विविध शाखांतून हॅकर्सनी आॅनलाईनद्वारे ९४ कोटी रुपये काढले आहेत. त्यामध्ये कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी शाखेचाही समावेश आहे. येथील बँकेत चौकशी व तपास करण्यासाठी ‘एसआयटी’चे पथक शुक्रवारी कोल्हापुरात आले; ...
यंदाच्या गणेशोत्सवात स्वागत आणि विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचा वापर करणाºया सार्वजनिक मंडळांचा पोलीस दलाच्या वतीने विशेष गौरव केला जाणार आहे. त्यातूनही पोलिसांचे आदेश झिडकारून जे साऊंड सिस्टीम लावतील, त्यांच्यावर उच्च ...
पाऊस थांबण्याचे नावच घेत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. आतापर्यंत जिल्ह्णात तब्बल १५ हजार २१५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून वार्षिक सरासरीच्या ७२ टक्के पाऊस झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत ५२७ मिलिमीटर पाऊस अधिक झाला. ...
केवळ आणि केवळ समाजाच्या भल्याचे ध्येय ज्यांनी आयुष्यामध्ये ठेवले. ज्यांच्याबद्दल एकही वाद निर्माण झाला नाही असे अटलबिहारी वाजपेयी हे एक दुर्मिळ व्यक्तिमत्व होते अशा शब्दात राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी ...
गौरवशाली सैनिकी परंपरा लाभलेला इन्फंट्री वसाहतीत कार्यरत असलेल्या संरक्षण दलामध्ये त्र्यंबोली देवी ही शौर्याची प्रतीक. पूर्वी मराठा लाईफ इन्फंट्रीचे जवान मोहिमेवर जाताना आपले रक्षण करणाऱ्या या देवीची प्रतीकात्मक मूर्ती ते सोबत नेत असत. अशा या त्र्यंब ...
राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित झालेले कोल्हापूर नियंत्रण कक्षातील सहायक फौजदार दत्तात्रय मासाळ व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हवालदार वसंत पन्हाळकर यांचा ‘लोकमत’ परिवारातर्फे शुक्रवारी सन्मान करण्यात आला. ...
गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही आणि मी गाफील राहिल्याने माझा बळी गेला. मात्र, आता गट-तट बाजूला सारून, मतभेद दूर करून तुम्ही साथ देणार असाल, तरच ‘कोल्हापूर दक्षिण’मधून २०१९ ची निवडणूक लढविण्यास मी तयार आहे, असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी शुक्रव ...
दोडामार्ग-भेडशी राज्य मार्गावरील आंबेली येथील धोकादायक वळणावर पुन्हा एकदा एसटी, डंपर, कार यांच्यात धडक होऊन तिहेरी अपघात झाला. या अपघातात ५ जण जखमी झाले असून त्यांच्यावर दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. ...