कोल्हापूर ‘लोकमत’च्या सोमवारी होणाऱ्या वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर मंत्री पाटील यांनी शनिवारी शहर कार्यालयास सदिच्छा भेट देऊन उपस्थितांशी संवाद साधला. ...
केंद्र सरकारच्या हालचाली पाहता लोकसभा व विधानसभा निवडणूका एकत्र होण्याचे संकेत आहेत. कार्यकर्त्यांनी सहा महिने जीवाचे रान करून पक्षाचे काम करावे, त्यानंतर सत्ता आपलीच येईल. असे आवाहन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. ...
केंद्र व राज्यातील सत्तारुढ भाजप सरकारच्या विरोधात काँग्रेस पुन्हा राज्यभर रान उठविणार आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या पुढाकाराने येत्या ३१ आॅगस्टपासून पश्चिम महाराष्ट्रात ‘परिवर्तन यात्रा’ सुरू होत आहे. त्याची सुरुवात कोल्हापुरातून होत आहे. ...
जाकार्ता (इंडोनेशिया) येथे सुरू असलेल्या आशियार्ई स्पर्धेत आॅलिम्पिकवीर गोल्डन बॉय जलतरणपटू वीरधवल खाडे, सुवर्णकन्या नेमबाज राही सरनोबत या दोघांकडून पदक जिंकण्याच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत. सांघिक स्पर्धेसाठी यंदाही या दोघांची निवड झाली ...
कोल्हापूर-कसबा बावडा रस्त्यावर महावीर कॉलेजसमोर खड्ड्यामुळे दुचाकी घसरून झालेल्या अपघातातील जखमी महिलेचा सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. रुक्साना मन्सूर देसाई (वय ४०, शनिवार पेठ) असे तिचे नाव आहे. ...
हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत साखर कारखान्याबाबतचा जिल्हा बॅँक व न्यूट्रियंट्स कंपनी यांच्यातील वाद आता लवादाकडे गेला आहे. शुक्रवारी जिल्हा न्यायालयात सुनावणी होऊन ही याचिका मध्यस्थाकडे देण्याबाबतचा निर्णय झाला. मंगळवारी (दि. २१) विधि व न्याय प्राधि ...
सिद्धार्थनगरजवळील नर्सरी बागेत उभारण्यात येत असलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधिस्थळावरील मेघडंबरीचे काम पूर्ण झाले असून, तिच्या जोडणीची चाचणीही घेण्यात आली. मेघडंबरीचे काम अत्यंत किचकट तसेच कलाकसुरीचे असल्याने ते पूर्ण करण्यास थोडा वि ...
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजातर्फे दसरा चौक येथील बेमुदत आंदोलन २४ व्या दिवशीही सुरू राहिले. आंदोलनस्थळी स्वर्गीय माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रतिमापूजन करून मराठा आंदोलकांनी आदरांजली वाहिली. ...