अंनिसचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात संशयित वीरेंद्र तावडे मास्टर मार्इंड असल्याची माहिती ‘सीबीआय’च्या तपासात पुढे येत आहे. त्यामुळे ज्येष्ठ नेते अॅड. गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणात औरंगाबाद येथील संशयित सचिन अणदुरेचा सहभाग ...
समाजातील अडीअडचणी असोत की प्रश्न; ते सोडविण्यासाठी समाजाने हक्काने वृत्तपत्राकडे जावे व त्याने त्या प्रश्नांची दखल घेऊन सोडवणुकीसाठी प्रयत्न करावा, या प्रकारच्या पत्रकारितेला ‘लोकमत’ने महत्त्व दिले आहे. ...
कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी रोखठोक भूमिका घेणाऱ्या आणि विधायकतेचा आवाज उंच करणाºया ‘लोकमत’चा चौदावा वर्धापनदिन सोमवारी संध्याकाळी वाचकांच्या मांदियाळीमध्ये संपन्न झाला. यानिमित्ताने प्रकाशित झालेल्या ‘आरोग्य संपदा’ या विशेषांकाचेही वाचकांनी स्व ...
ओव्हरलोड...इंगळी (ता. हातकणंगले) ते कबनूर या मार्गावरून पुठ्ठा (कागदी रोट) भरून घेऊन निघालेला तीन चाकी टेम्पो ओव्हरलोड माल भरल्यामुळे एका बाजूचे चाक पंक्चर होताच समोरील बाजूने उचलला गेला. अतिशय धोकादायक स्थितीत वाहतूक करून चालक आपला व इतरांचा जीव धो ...
‘महाविद्यालयातील रिक्त पदे तत्काळ भरा’, ‘ सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना मिळालीच पाहिजे’ अशा घोषणा देत प्राध्यापकांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारी निदर्शने केली. ...
‘आता नाही माघार, आरक्षण घेणार’असा ठाम निर्धार करीत शिवाजी पेठेचे भगवे वादळ सोमवारी रस्त्यावर उतरले. भगवे झेंडे फडफडत ‘जय भवानी-जय शिवाजी’चा जयघोष करीत हा एल्गार मोर्चा साऱ्यांचा लक्षवेधी ठरला. मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास शिवाजी पेठेतील सर्व सत्ताध ...
विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्य (कायम) विनाअनुदानित उच्च माध्यमिक कमवि शाळा कृ ती समितीच्या नेतृत्वाखाली प्राध्यापकांनी सोमवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर निदर्शने केली. ...
पाऊसाचे पाणी भिंतीत मुरल्याने शनिवार पेठ सोन्या मारुती चौक परिसरात घराची भिंत सोमवारी सकाळी पडली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली. पण ; घराचे सुमारे ७० ते ८० हजार रुपयांचे नुकसान झाले. हा प्रकार समजताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी रवाना झाल ...