मुस्लिम बांधवांची बकरी ईद आज, बुधवारी सर्वत्र साजरी होत आहे. यानिमित्त मुस्लिम बोर्डिंगच्या पटांगणावर सकाळी नऊ वाजता मुफ्ती इर्शाद कुन्नुरे हे पहिल्या जमातीचे नमाज व खुतबा पठण करणार आहेत. ...
२१ ऑगस्ट २०१८ रोजी प्रायव्हेट हायस्कूल प्रशालेतर्फे गेली ५ वर्षे हा उपक्रम राबवला जातो. प्रशालेतील इ.५ ते इ.१०वी च्या तसेच एन्.सी.सी. च्या मुलींनी राखी तयार करण्याच्या स्पर्धेत भाग घेतला. ...
ऐन दुपारी, आसावल्या मनाला, ओ हनिसा जुल्फो वाली, निगाहे मिलाने को जी चाहता अशा अवीट हिंदी, मराठी गीतांनी प्रसिद्ध गायिका डॉ. अपर्णा मयेकर यांनी सतरंगी आशा ही मैफल रंगवली. ...
सततच्या पावसाने पिकांची मूूळे कमकुवत झाली असून सुर्य प्रकाशाविना अन्न निर्मिती मंदावल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. त्यामुळे ‘सांग सांग भोलानाथ पाऊस थांबेल का’ अशी विचारण्याची वेळ सर्वांवर आली आहे. ...
केरळमध्ये पूरपरिस्थिती गंभीर बनली असताना तेथे अत्यंत आवश्यक असणारे अंडरवेअर दोन ट्रक भरुन पाठविणार असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली. ‘लोकमत’च्या १४ व्या वर्धापनदिनानिमीत्त मंगळवारी त्यांनी कोल्हापूर शहर कार्यालयास भेट देऊन सदिच्छा दिली. ...
शेतकरी सहकारी संघाची निवडणूक लढविणाऱ्या व्यक्ती व संस्था सभासदांना आता किमान २५ हजारांचे शेअर्स हवेत, तसा पोटनियम दुरुस्तीसाठी सर्वसाधारण सभेपुढे ठेवला आहे. त्याचबरोबर व्यक्ती सभासदांना वर्षाला किमान २५ हजारांची, तर संस्थांना एक लाख रुपये किमतीचा माल ...
सकल मराठा समजातर्फे दसरा चौकात सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनस्थळी शहीद कौस्तुभ राणे यांचा अस्थिकलश आणून त्याचे पूजन करण्यात आले. यावेळी शहिदांना आदरांजली वाहण्यात आली. ...
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अडीच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीतील फेरमतमोजणीत अभिनेता गटात सुशांत शेलार विजयी झाले. त्यांनी माजी अध्यक्ष विजय पाटकर यांचा १६ मतांनी पराभव केला. शेलार यांना ५९१ मते, तर विजय पाटकर यांना ५७३ मते पडली. या निर् ...
उद्योजकांनी बदलत्या काळाप्रमाणे गतिशील राहून आपली उद्योजकता वाढविली पाहिजे, तरच उत्पादकांची क्षमता वाढवून दर्जेदार उत्पादन निर्माण करण्याचे समाधान मिळते, असे प्रतिपादन चितळे उद्योग समूहाचे संचालक गिरीष चितळे यांनी येथे केले. ...