राजारामपुरी पोलीस ठाण्यापासून काही फुटांच्या अंतरावर असणारे बँक आॅफ इंडियाचे ए.टी.एम. सेंटर फोडण्याचा एका परप्रांतीयाचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला. ही घटना बुधवारी सायंकाळी घडली. ...
तांत्रिक कारणामुळे जुलै आणि आॅगस्टच्या पहिल्या दोन आठवड्यांत काही दिवस स्थगित झालेली मुंबई-कोल्हापूर विमानसेवा एअर डेक्कन कंपनीकडून आता सुरळीतपणे सुरू आहे. या विमानसेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ...
या महिनाअखेर मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशनाची घोषणा न केल्यास ५ सप्टेंबर रोजी मुंबईला धडक मारण्याचा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे. ...
पुणे येथील माऊंटन सायकलिस्ट ग्रुपतर्फे आयोजित सायकल मोहिमेतील सहभागी युवकांचा राजस्थानमध्ये अपघात झाला. त्यातील गारगोटी येथील संतोष देसाई आणि कीर्तिराज देसाई हे युवक किरकोळ ...
जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून गगनबावडा, शाहूवाडी, राधानगरी, चंदगड व भुदरगड तालुक्यांत जोरदार पाऊस सुरू आहे. राधानगरी धरणातून प्रतिसेकंद ७३१२ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. ...