आरोग्य विभागात शासकीय सेवेत नोकरी लावतो, असे सांगून एक कोटी चार लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांचा लवकरच राजारामपुरी पोलीस शिरोली एमआयडीसी पोलिसांकडून ताबा घेणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. ...
देशभरातील माता, बालमृत्यू रोखण्यासाठी केंद्र शासनाने ‘लक्ष्य’ प्रकल्प आखला असून त्याअंतर्गत महाराष्ट्रातील १२३ शासकीय दवाखान्यांमधील प्रसूतीगृहांचे रूपडे पालटणार आहे. यासाठी मोठा निधी प्राप्त होणार असून या सर्व दवाखान्यांकडून त्यांना लागणाऱ्या निधीचे ...
पोलीस सामान्यांपेक्षा वेगळे असतात, अशी अजूनही जनसामान्यांची धारणा आहे. कदाचित अंगावरील वर्दीमुळे त्यांचे हे वेगळेपण नागरिकांना दूर लोटते. अशा वर्दीमधील माणसांना राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याभोवती साफसफाई करताना पाहिल्यामुळे गुरुवारी सकाळी शाहूनगर ...
कोल्हापूर : जिल्हा दौऱ्यावर आलेल्या विधिमंडळ अंदाज समितीच्या अध्यक्ष व सदस्यांची गुरुवारी शासकीय विश्रामगृह येथे सकल मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या आंदोलकांनी भेट घेत ‘आमच्या जखमेवर मीठ चोळायला आणि तांबडा-पांढरा रस्सा चाखायला आला आहात काय?’ अशी संतप्त ...
संतोष मिठारी ।कोल्हापूर : अकौंट कोडच्या (लेखा क्रमांक) उपलब्धतेची अडचण दूर होताच, आता औषधांअभावी एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशनचा (ईएसआयसी) कोल्हापुरातील विशेषज्ञ बाह्यरुग्ण विभाग (स्पेशालिस्ट ओपीडी) सुरू झालेला नाही. आवश्यक औषधांच्या उपलब्धते ...
देशभरातील माता, बालमृत्यू रोखण्यासाठी केंद्र शासनाने ‘लक्ष्य’ प्रकल्प आखला असून, त्याअंतर्गत महाराष्ट्रातील १२३ शासकीय दवाखान्यांमधील प्रसूतिगृहांचे रूपडे पालटणार आहे ...
साखर निर्यातीचे लक्ष्य पूर्ण होत नसल्याने ते पूर्ण करण्यासाठी तीन महिन्यांची मुदतवाढ देणारी अधिसूचना केंद्र सरकारने गुरुवारी जारी केली. यानुसार साखर कारखान्यांना त्यांचा निर्यात कोटा ३१ डिसेंबरपर्यंत ...
मुरगूड : मुरगूड शहरासह यमगे, शिंदेवाडी या गावांना पिण्याचे पाणी पुरवठा करणारा सर पिराजीराव तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. तलावामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हा विसर्ग मुरगूड-कापशी- ...
कोल्हापूर महानगरपालिकेतील 19 नगरसेवकांचे पद सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे. जात प्रमाणपत्र वेळीच सादर न केल्याने या नगरसोवकांचे पद रद्द करण्यात आले आहे. ...
केएमटी बसमधून प्रवास करत असताना बापट कॅम्प येथील महिला प्रवाशाची तीन अज्ञात महिलांनी पर्स चोरून नेल्याची घटना बुधवारी (दि. २२)दुपारी घडली. पर्समधील सोन्याचे मंगळसूत्र, बोरमाळ, दोनशे रुपये असा सुमारे ८७ हजार २१० रुपयांचा माल चोरून नेला. ...