जात वैधता प्रमाणपत्राअभावी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नऊ हजार सदस्यांच्या पदाचा प्रश्न निर्माण झाला आहे. हा प्रश्न सोडविण्याबाबत सरकारची भूमिका सकारात्मक आहे, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी येथे दिली. ...
आजच्या झपाट्याने बदलणाऱ्या अवस्थांतराच्या काळात बाल व प्रौढांसाठीच्या साहित्याची निर्मिती होत आहे; मात्र, कुमार साहित्याचा अभाव आहे; त्यामुळे अवस्थांतराच्या स्थितीत असणाऱ्या पिढीला या साहित्याचा अभाव असणे धोकादायक आहे, असे मत अखिल भारतीय मराठी साहित् ...
आंदोलन आणि स्नेहभाव यांचा मिलाफ दसरा चौकातील मराठा आरक्षणप्रश्नी सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनस्थळी दिसून आला. रक्षाबंधनाचे औचित्य साधून राजमाता जिजाऊ ब्रिगेडच्या भगिनी कार्यकर्त्यांनी मुस्लिम बांधवांना राखी बांधून हिंदू-मुस्लिम ऐक्याची कोल्हापूरची पर ...
मराठा आरक्षणावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे, या मागणीसाठी जिल्ह्यातील सर्वपक्षीय खासदार-आमदार यांना तारीख व वेळ द्यावी, अशी विनंती खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. ...
भारतीय विमानतळ प्राधिकरणातर्फे कोल्हापूर विमानतळ येथे विविध बांधकामे केली जाणार आहेत. त्याबाबतची पर्यावरणविषयक सुनावणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक कार्यालयातर्फे विमानतळ येथे दि. २८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. ...
ऐन श्रावणात भाजीपाल्याचे दर कमालीचे गडगडले आहेत. लालभडक टोमॅटोचा दर अक्षरश: मातीमोल झाला असून, घाऊक बाजारात दोन रुपये, तर किरकोळ बाजारात आठ रुपयांपर्यंत टोमॅटो घसरला आहे. ...
जाकार्ता येथे सुरू असलेल्या आशियाई स्पर्धेत कोल्हापूरच्या राही सरनोबत हिने नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले. याबद्दल राज्याचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी राहीच्या राजारामपुरी येथील राहत्या घरी भेट दिली. ...
तानाजी पोवार ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : दोन महिन्यांपासून राज्यभरात घरगुती वीज मीटरचा खडखडाट झाल्याने ग्राहकांतून ‘महावितरण’बाबत संतापाची लाट उमटत होती; पण ‘महावितरण’मार्फत राज्यातील ग्राहकांसाठी सुमारे २२ लाख मीटरची मागणी नोंदविली आहे; त्यानु ...