मैदाने कमी होत आहेत, आहे त्या मैदानांची दुरवस्था होत आहे, अशी ओरड होते; पण ही दुरवस्था होत असताना मैदाने सुस्थितीत आणण्यासाठी आपलेही योगदान यात असावे ...
‘लिंगाणा’ सह्याद्री पर्वतामधील एक अजस्र सुळका. किल्ले रायगडजवळ असणाऱ्या या सुळक्यावर यशस्वी चढाई करण्याचा प्रयत्न अनेक गिर्यारोहक करीत असतात. त्यासाठी विविध साधनांचा वापर हे धाडसी लोक करतात; ...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा हातकणंगले मतदारसंघातून विजयी झाल्यास तो देशातील शेतकऱ्यांचा विजय असेल, असे मत ज्येष्ठ निवडणूक विश्लेषक आणि स्वराज अभियान संघटनेचे संस्थापक योगेन्द्रसिंह यादव यांनी गुरुवारी कोल्हापूरात व्यक्त केले. ...
कॉँग्रेस, राष्ट्रवादी , स्वाभिमानी महाआघाडीच्या वतीने खासदार राजू शेट्टी यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महाआघाडीच्या नेत्यांसह हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. ...
राज्याच्या राजकारणात ज्या काही चांगल्या गोष्टी घडतात त्यात माझा हात असतो. वसंतदादा घराण्यात झालेल्या बंडखोरीच्या घटनेमागेही माझाच हात आहे. मी चांगल्या गोष्टीतील सहभाग नाकारत नाही, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना सां ...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्या मालमत्तेत गेल्या पाच वर्षांत १ कोटी ५२ लाख ६० हजार २६३ रुपयांची वाढ झाली आहे. शेट्टी यांनी लोकसभा हातकणंगले मतदार संघातून निवडणूकीचा उमेदवारी अर्ज गुरुवारी भरला त्यामध्ये त्यांनी सादर केलेल्य ...
किरकोळ कारणांवरुन झालेल्या वादातून चाकू हल्यात दोघेजण जखमी झाले. जितेंद्र महादेव पोवार (वय ४२) व त्यांची श्रावणी पोवार (दोघेही रा. माळ गल्ली, कदमवाडी, सद्या डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलनजीक) अशी जखमींची नावे आहेत. ही घटना मंगळवारी कदमवाडीतील माळ गल्ली ...
कोल्हापूर महानगरपालिकेने सीलबंद केलेल्या कारखान्यातून सुमारे ३८ हजार रुपये किंमतीचे लेथ मशीन मोटर, घाणी मशिनची मोटर, चाळण आदी साहित्याची अज्ञातांनी चोरी केली. ही घटना जवाहरनगरमधील पोळ मेटल इंडस्ट्रीज मध्ये घडली. याबाबत राजारामपूरी पोलीस ठाण्यात गुन्ह ...