लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
कमी दराने साखर विक्री करणाऱ्यांवर थेट फौजदारीच, साखर आयुक्तांचा निर्णय - Marathi News | Sugar Commissioner's decision on the margins at the lower rates directly, the commissioners of sugar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कमी दराने साखर विक्री करणाऱ्यांवर थेट फौजदारीच, साखर आयुक्तांचा निर्णय

केंद्र सरकारने साखरेचा निर्धारीत केलेल्या दरापेक्षा कमी दराने साखरेची विक्री करणारे कारखाने व साखर व्यापाऱ्यांवर थेट फौजदारी दाखल करण्याचा निर्णय साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी घेतला. राज्यातील १६ कारखान्यांबाबत आयुक्तांकडे तक्रारी आल्या असून त्यातील ...

Lok Sabha Election 2019 : राहूल आवाडेंचे बंड ठरले पेल्यातील वादळ - Marathi News | Lok Sabha Election 2019 (15489) Rebellion of Rahul Awad | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Lok Sabha Election 2019 : राहूल आवाडेंचे बंड ठरले पेल्यातील वादळ

कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, माजी मंत्री प्रकाश आवाडे यांचे सूपूत्र व जिल्हा परिषदेचे सदस्य राहूल आवाडे यांचे हातकणंगले मतदारसंघातील बंड दोन दिवसात थंड झाले. गुरूवारी रात्री एक वाजता ज्येष्ठ नेते कल्लाप्पाण्णा आवाडे, प्रकाश आवाडे व खासदार राजू शेट्टी यां ...

राज्यात रेल्वेत घातपाताची शक्यता, रेल्वे पोलीसांना सर्तक राहण्याचे आदेश - Marathi News | RAILWAYS RELATIVE RAILWAYS, RAILWAY POLICE REQUIREMENTS | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राज्यात रेल्वेत घातपाताची शक्यता, रेल्वे पोलीसांना सर्तक राहण्याचे आदेश

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर राज्यातील महत्वाच्या रेल्वे स्थानक आणि रेल्वे गाडीमध्ये घातपात घडण्याची शक्यता असल्याचा अहवाल राज्य गुप्तवार्ता विभाग यांना इतर गोपनीय यंत्रणेकडून मिळाला आहे. त्यानुसार राज्यातील सर्व रेल्वे स्थानकांची सुरक्षा व्यवस् ...

लाचप्रकरणी सहायक मोटार वाहन निरीक्षकास तीन वर्षे शिक्षा, खासगी एजंटालाही कारावास - Marathi News | Three years of education and private agent for imprisonment for torture, Assistant Motor Vehicle Inspector also imprisoned | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :लाचप्रकरणी सहायक मोटार वाहन निरीक्षकास तीन वर्षे शिक्षा, खासगी एजंटालाही कारावास

ट्रॅक्स वाहनावर कारवाई न करण्यासाठी १० हजार रुपयांच्या लाचप्रकरणी आर. टी. ओ. सुपे पोस्ट (चंदगड)चे तत्कालीन सहायक मोटार वाहन निरीक्षक प्रशांत बाळासाहेब शिंदे (रा. कोल्हापूर) व त्यांचा खासगी एजंट समीर रवळनाथ शिनोळकर (रा. यशवंतनगर, ता. चंदगड) यांना प्रत ...

निधी खर्च टाकण्यावर गडबड, महापालिकेने दहा कोटींची बिले भागविली - Marathi News | Failure to spend on funding, Municipal corporation has bribed 10 crores of bills | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :निधी खर्च टाकण्यावर गडबड, महापालिकेने दहा कोटींची बिले भागविली

आर्थिक वर्ष संपण्यास अवघे काही तास उरले असताना महापालिका प्रशासनातील अधिकारी मिळालेला निधी खर्च टाकण्याच्या कामात गुंतले आहेत. गेल्या आठ दिवसांत तब्बल ३० कामांच्या वर्क आॅर्डर देण्यात आल्या; तर ठेकेदारांची सुमारे १० कोटींची बिले भागविण्यात आली. अधिका ...

क्रांतिकारकांचे वंशज मंगळवारी साधणार कोल्हापूरकरांशी संवाद - Marathi News | Children of revolutionaries will talk to Kolhaparkar on Tuesday | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :क्रांतिकारकांचे वंशज मंगळवारी साधणार कोल्हापूरकरांशी संवाद

देशप्रेम, त्याग आणि निष्ठेचे मूर्तिमंत प्रतीक असलेल्या शहीद भगतसिंग, राजगुरूआणि सुखदेव या क्रांतिकारकांचे वंशज मंगळवारी (दि. २ एप्रिल) कोल्हापूरकरांशी संवाद साधणार आहेत. त्यामध्ये भगतसिंग यांचे पुतणे अभयसिंग, राजगुरूयांचे नातू सत्यशील राजगुरू, सुखदेव ...

खंडपीठ आंदोलनास वाढता पाठिंबा, माजी सचिवांचा सहभाग - Marathi News | Increasing support to the Bench Movement, the participation of former Secretaries | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :खंडपीठ आंदोलनास वाढता पाठिंबा, माजी सचिवांचा सहभाग

कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांसाठी कोल्हापुरात उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे, या मागणीसाठी बार असोसिएशनच्या वतीने सुरू असलेले काम बंद आंदोलन गुरुवारी चौथ्या दिवशी सुरूच राहिले. यात बार असोसिएशनच्या माजी सचिवांनी दिवसभर झालेल्या ठिय्या आंदोलनात सहभाग घेतल ...

‘एफसी कोल्हापूर’ महिला आयलीग फुटबॉल स्पर्धेसाठी पात्र - Marathi News | 'FC Kolhapur' eligible for Women's Aileague Football tournament | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :‘एफसी कोल्हापूर’ महिला आयलीग फुटबॉल स्पर्धेसाठी पात्र

मुंबई येथील कुपरेज मैदानावर सुरू असलेल्या महिला आयलीग पात्रता फेरी फुटबॉल स्पर्धेत एफसी कोल्हापूर सिटी संघाने बॉडीलाईन फुटबॉल क्लब (मुंबई)चा ४-० असा पराभव करीत वूमेन्स आयलीग फुटबॉल स्पर्धेच्या मुख्य स्पर्धेसाठी पात्रता सिद्ध केली. ...

Lok Sabha Election 2019 : युतीच्या प्रचाराचा रोजचा अहवाल ‘मातोश्री’वर - Marathi News | Lok Sabha Election 2019 The daily report of the alliance campaign 'Matoshree' on daily basis | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Lok Sabha Election 2019 : युतीच्या प्रचाराचा रोजचा अहवाल ‘मातोश्री’वर

शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवाराच्या प्रचाराचा अहवाल रोजच्या रोज ‘मातोश्री’ आणि भाजप प्रदेश कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहे. येथील जयलक्ष्मी सांस्कृतिक भवनमध्ये झालेल्या शिवसेना, भाजप पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये ही माहिती देण्यात आली. ...