अविश्वास ठरावामुळे सरपंचपदावरून काढणे व गावातून हाकलून लावण्यास पुढाकार घेतल्याच्या कारणावरून शिंदेवाडी, ता. खंडाळा येथे एसटीच्या वाहकाचा शस्त्राने खून करण्यात आला होता. ...
‘गल्लीत गोंधळ... दिल्लीत मुजरा...’ या सुप्रसिद्ध मराठी चित्रपटाची आठवण सोमवारी (दि. १) दुपारी झाली. कारण होते हातकणंगले मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करायला आलेल्या अपक्ष उमेदवार किशोर पन्हाळकर ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे जे पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, पंचायत समिती सदस्य या लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम करतील त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या दौऱ्यादरम्यान मंगळवारी मिळाले आहेत. ...
अतिरिक्त गाय दुधामुळे होणारा तोटा भरून काढण्यासाठी राज्य सरकारने दूध संघांना अनुदान देण्याची घोषणा केली; पण कॅशलेस व्यवहाराची अट घातल्याने अनुदानाचे पैसेच मिळालेले नाहीत. जाचक नियमावलीच्या आडून अनुदानाला कात्री लावण्याचा उद्योग ...
अरविंद पोळ यांच्या खुनाच्या घटनेने आता वेगळेच वळण घेतले आहे. सुरुवातीला प्रेमप्रकरणात अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून हा खून झाल्याची माहिती पोलिसांनी ...
तालुक्यामध्ये महाआघाडी विरुद्ध युती असे लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. काँग्रेसच्या आवळे-आवाडे गटाची दिलजमाई आणि ऊसउत्पादक शेतकरी ही ‘स्वाभिमानी’च्या राजू शेट्टी यांची जमेची बाजू असून, महाआघाडीच्या पाठिंब्यावर ते गतवेळचे मताधिक्क्य कायम ...
सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कागल तालुक्यात अजून म्हणावा तितका ‘इलेक्शन ज्वर’ कार्यकर्त्यांमध्ये नाही.तालुक्यातील प्रमुख चार गटांपैकी मंडलिक गटाचे प्रमुखच शिवसेनेचे उमेदवार असल्याने हा गट यजमानाची, तर अन्य गट पाहुण्यांची ...
दहशत माजविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरसी गँगच्या चौदाजणांवर राजारामपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. कर्जदाराने थकीत कर्ज भरण्यासाठी दिलेल्या नऊ लाख रुपये रकमेचा गैरवापर करून त्यातील एक लाख ६३ हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी शुक्रवार पेठ, तेली गल ...
जागतिक बुद्धिबळ संघटना (फिडे) च्या सोमवारी (दि.१) प्रसिद्ध झालेल्या आंतरराष्ट्रीय गुणांकन यादीनूसार कोल्हापूरचा बुद्धिबळपटू सम्मेद शेटे दक्षिण महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गुणांकन मिळवणारा बुद्धिबळपटू ठरला. ...