विद्यापीठ अनुदान आयोगाकडून शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण केंद्राकडील उर्वरित चार अभ्यासक्रमांना मान्यता मिळाली आहे. आता एकूण १३ पैकी सर्वच १३ अभ्यासक्रमांना ही मान्यता मिळाली आहे. त्यातील एम. ए. इंग्रजी, एम. ए. अर्थशास्त्र, एम. एस्सी. (गणित), एम. क ...
गेली साडेचार वर्षे फसविणाऱ्या सरकारकडे मागत बसण्यात अर्थ नाही, निवडणुकीच्या आतच निर्णय झाला पाहिजे, नाहीतर शेतकºयांच्या अंगलट आल्याशिवाय राहणार नाही. ...
राज्याच्या सहकार आयुक्तपदाचा कारभार गेले दोन महिने प्रभारी अधिकाऱ्यांमार्फत सुरू आहे. सहकार हे महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचे क्षेत्र असून, तिथे कायमस्वरूपी अधिकारी नियुक्त करण्यात ...
गत आठवड्यात इंडियन सायन्स काँग्रेसचे अधिवेशन पार पडले. हे १०६ वे अधिवेशन. पहिले अधिवेशन १५ ते १७ जानेवारी १९१४ या कालावधीत कलकत्ता (आताचे कोलकाता) येथे भरले. दोन ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ प्रा. जे. एल. सायमन्सन आणि प्रा. पी. एस. मॅकमोहन यांच्या पुढाकार ...
निष्क्रियता, गैरव्यवहारांचे असंख्य प्रमाद, बेकायदेशीर कारभार, शिक्षकांवर अन्याय, विद्यार्थिहिताकडे दुर्लक्ष, आर्थिक उधळपट्टी, अधिकार मंडळांवर अतिक्रमण असे विविध आरोप शिवाजी ...
एकेकाळी साखर उद्योगात ज्या कारखान्याचा आदर्श घेतला जात होता, तो भोगावती साखर कारखाना सध्या आर्थिक अरिष्टातून मार्गक्रमण करत आहे; पण पी. एन. पाटील यांचा स्वच्छ कारभार, सचोटी आणि निष्ठेने काम सुरू आहे. ...
डॉ. अंजली निगवेकर यांच्या रूपाने शिवाजी विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच एक अंध महिला संगीत व नाट्यशास्त्र विभागप्रमुख म्हणून मिळाल्या आहेत. विभागप्रमुखपदी निवड झाल्यानंतर त्यांचे बालपण, ...
शिवाजी विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. श्रीरंग रामचंद्र यादव यांना इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशन यांच्या वतीने ४ जानेवारी २०१९ रोजी मानाचा डॉ. व्ही. पुरी स्मृती पुरस्कार तसेच ६ जानेवारी २०१९ रोजी वैद्य खडीवाले वैद्यक संशोधन संस्थेद्वारे डॉ. वा. द. वर् ...
अतिशय तणावपूर्ण वातावरणात गुरुवारी शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी पूतळा सुशोभिकरणाची पहाणी केली. त्यावेळी पुतळा अगर चबुतऱ्याला धक्का न लावता सुशोभिकरण करु, पुतळ्याची जागा बदलण्यासाठी शेजारी चबुतऱ्यांसाठी उभारलेला काँक्रीटचा कॉलम तातडीने हटविला जाईल अस ...