वारंवार विनंत्या, पत्रव्यवहार करूनही शासनाकडून एक रुपयाचाही निधी मिळत नसल्याने ग्रामीण भागातील नळपाणी पुरवठा योजनांची देखभाल दुरुस्तीची कामे रखडली आहेत. निधी मंजूर आहे; ...
‘अरे हसनू, तू मंगळवार व बुधवारी कागलात कधी नसतोस; त्यामुळे मी मरायचे ठरविले तरी कधी त्या दिवशी मरणार नाही...’ असे श्रीमती सकिनाबी मुश्रीफ आमदार हसन मुश्रीफ यांना कायम म्हणत असत. ...
ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार, गाव बंद आंदोलन, उपोषण, अशी लोकशाही मार्गाची विविध जनआंदोलने पूर्ण झाली. पालकमंत्री, नगरविकासमंत्री आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत पाठपुरावा होऊनही हातकणंगले ...
पुणे येथे सुरू असलेल्या ‘खेलो इंडिया’ स्पर्धेत कुस्तीमध्ये प्रवीण पाटीलने सुवर्णपदक मिळवून शेतमजूर वडिलांच्या कष्टाचे चीज केले. त्याच्या या यशाने कोल्हापूर जिल्ह्याचे नाव देशपातळीवर पोहोचविले. ...
कोल्हापूर शहरातील मिरजकर तिकटी ते रेसकोर्स नाका जाणाऱ्या मार्गावर शिंगोशी मार्केट, तस्ते गल्ली येथील बंद गाळ्यामध्ये बेकायदेशीररीत्या सुरू असलेल्या व्हिडीओ गेम पार्लरवर जुना राजवाडा पोलिसांनी गुरुवारी छापा टाकून पार्लरमालकासह आठजणांना अटक केली. या ठि ...
विधी (लॉ)चे पेपर (प्रश्नपत्रिका) मराठी माध्यमातून सोडविण्यास परवानगी द्यावी. शिवाजी विद्यापीठातील तक्रार निवारण समिती पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने (मनविसे) शुक्रवारी येथे केली. ‘मनविसे’च्या शिष्टमंड ...
शिवाजी मराठा हायस्कूलमध्ये सुरु असलेल्या दुसऱ्या बाल स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक आणि कादंबरीकार कृष्णात खोत बोलत होते. आपल्या भाषणात ते पुढे म्हणाले, निसर्गाशी जेव्हा आपण एकरूप होतो, तेव्हाच आपल्याला शब्द सुचतात आणि त्या शब्दात ...
येथे सर्किट बेंच व्हावे यासाठी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनने शुक्रवारी आंदोलनाचे रणशिंग नव्याने फुंकले. आता अधिक तीव्र आंदोलन करण्याची घोषणा करण्यात आली. ...