महावीर कॉलेज ते न्यू पॅलेसकडे जाणाºया रहदारीच्या रस्त्यावर दोन्ही बाजंूची वाहने थांबवून रस्त्याच्या मधोमध वाढदिवस साजरा करून धिंगाणा घालणाºया कनाननगरातील तिघा तरुणांना शाहूपुरी पोलिसांनी ताब्यात घेत पोलिसी खाक्या दाखवित मगरुरीची भाषा उतरविली. ...
राजमाता जिजाऊ जयंती निमित्ताने राजमाता जिजाऊ यांच्या विचारांची ज्योत घेऊन कोल्हापूरात महिलांनी शनिवारी दूचाकी रॅली काढून जागर केला. मंथन फौंडेशन, उडान मंच व समन्वय २६ यांच्यातर्फे दूचाकी रॅलीचे आयोजन गांधी मैदान येथून करण्यात आले. ...
समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या मच्छीमारांना दिशा दाखविण्यासाठी बंदर विभागाच्यावतीने बसविण्यात येणाऱ्या बोया (लोखंडी पिंपे) बसविण्याची कार्यवाही गेल्या सात आठ महिन्यात झालेली नाही. शिवाय गंजलेल्या बोया बंदर कार्यालयासमोरील जागेत गेली काही वर्षे पडून अ ...
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ‘ईव्हीएम-व्हीव्हीपॅट’ जनजागृती कार्यक्रम सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून कसबा बावडा रोडवरील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील राधानगरी प्रांताधिकारी कार्यालयाच्या हॉलमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांसमोर ‘ईव्हीएम व व ...
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉँग्रेसने स्थानिक पातळीवर अधिक लक्ष केंद्रित केले असून, त्याचाच भाग म्हणून बूथ कमिट्यांच्या माध्यमातून सक्षम करणार असल्याची माहिती प्रदेश महिला कॉँग्रेसच्या सरचिटणीस संगीता तिवारी यांनी पत्रकार परिषदेत दिली. स ...
कोल्हापूर येथील आयुर्मान संपलेल्या शिवाजी पुलास पर्यायी म्हणून बांधण्यात येणाऱ्या नव्या पुलाचे काम फेब्रुवारी महिन्यापर्यंत पूर्ण करा. कोणत्याही परिस्थितीत काम रखडले जाऊ नये, अशी मागणी येथील सर्वपक्षीय कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय महामार् ...
उसाची पहिली उचल केवळ २३00 रुपयेच जमा केल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कोल्हापूर जिल्ह्यात आंदोलन तीव्र केले असून कुरूंदवाड येथील साखर कारखान्याच्या गेटकेन कार्यालयास स्वाभिमानीच्या संतप्त कार्यकर्त्यांनी शनिवारी टाळे ठोकले. ...
वारंवार विनंत्या, पत्रव्यवहार करूनही शासनाकडून एक रुपयाचाही निधी मिळत नसल्याने ग्रामीण भागातील नळपाणी पुरवठा योजनांची देखभाल दुरुस्तीची कामे रखडली आहेत. निधी मंजूर आहे; ...