इचलकरंजीत एका उद्योजकाची अज्ञात व्यक्तींनी हत्या केल्याचे उघड झाले असून अशोक सत्यनारायण छापरवाल (वय ३५) असे या उद्योजकाचे नाव आहे. तारदाळ येथे रेल्वेफाटकाजवळ छापरवाल यांचा मृतदेह सापडला असून त्यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आले. आर्थिक वादात ...
महिलांमध्ये विविध स्वरूपांतील काम करण्याची मानसिकता असते. ही मानसिकता महिला सबलीकरणाची प्रक्रिया पूर्ण करते; त्यामुळे महिलांना आचार, विचार व्यक्त करणे, उद्योगनिर्मितीबाबत स्वातंत्र्य ...
पैलवान हा तसा गरम डोक्याचा असतो. ‘तवा जाड असला की तो लवकर गार होत नाही,’ तसे पैलवानाचे असते; परंतु तिथेच खरी चूक होते. मी कायम नम्रतेने आणि विनयतेने बोललो व जगलोही. त्यातून मला मानसिक शांतता लाभली. ...
शिल्पकार किशोर पुरेकर हे सध्या शाहू समाधिस्थळावर बसविण्यात येणारा राजर्षी शाहू महाराजांचा पुतळा घडवत आहेत. त्यांना रविवारी ‘रंगबहार’च्या वतीने आयोजित ‘मैफल रंगसुरांची’ या कार्यक्रमात ...
सर्किट बेंचप्रश्नी शासनाने कॅबिनेट बैठक घेऊन पत्र द्यावे; अन्यथा २८ जानेवारीपासून जिल्ह्यातील सर्व न्यायालयांतील वकील कामकाज बंद ठेवतील. प्रसंगी कोल्हापूर बंद करण्याचाही निर्धार महामोर्चाद्वारे गुरुवारी करण्यात आला. ...
वेश्या व्यवसायासाठी मुली पुरविणाºया कागल येथील एजंट संशयित संतोष ऊर्फ सॅँडी आनंदराव पाडेकर (वय ३०, रा. अनंत रोटो, एकतानगर) याला पोलिसांनी बुधवारी (दि. १६) रात्री पकडले. ...
सोळा वर्षांवरील रिक्षा स्क्रॅपचा निर्णय रद्द करावा, यासह गॅस टाकी हायड्रो टेस्टची कोल्हापुरात सोय करावी, यांसह अन्य मागण्यांकरिता ताराराणी रिक्षा व्यावसायिक संघटनेतर्फे गुरुवारी दिवसभर प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर एकदिवसीय उपोषण करण्यात आले. ...
करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी शुक्रवारपासून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने मोफत चहाची सोय करण्यात आली आहे. समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या हस्ते व सदस्यांच्या उपस्थितीत या उपक्रमाचा प्रारंभ ह ...
शेतकरी संघात झालेल्या ३६ लाख ७२ हजारांच्या अपहाराबाबत संघाच्या तपासणी पथकाकडून गुरुवारीही तपासणी झाली. विशेष म्हणजे या अपहारात व्यवस्थापकाबरोबर तपास पथकाचे प्रमुख दीपक देसाई प्रथमदर्शनी दोषी आढळल्यानंतरही तेच सर्व रेकॉर्डची तपासणी करीत आहेत, याबाबत आ ...