पत्नीला कार शिकवत असताना ती थेट आठ फूट खोल खड्ड्यात जाऊन उलटली. शुक्रवारी सकाळी राजारामपुरी महापालिकेच्या शाळा नंबर नऊच्या मैदानासमोर हा प्रकार घडला ...
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी आणि सदस्यपदासाठी १५ जानेवारी २०१९ रोजी काढण्यात आलेली जाहिरात २४ तासांत रद्द करण्यात आली. भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या विजया रहाटकर या आयोगाच्या अध्यक्ष असताना अचानक जाहिरात आल्याने आयोगात खळबळ उडाली. ...
कोल्हापूर महानगरपालिकेच्या मालकींच्या गाळ्यांचे रेडीरेकनर (बाजारमुल्य) दराने भाडेआकारणी सुरु झाल्यामुळे अनेक भाडेकरुंना ते मान्य नाही, त्यामुळे गाळ्यांची थकबाकी सुमारे २५ कोटी रुपयांपर्यत पोहचली असल्याची धक्कादायक माहिती प्रशासनाने शुक्रवारी महापालिक ...
गुऱ्हाळातील उकळत्या काहिलीत उडी घेऊन गौतम मल्लू कांबळे (वय 22, रा. तामगाव, ता. करवीर) कामगाराने आत्महत्येचा प्रयत्न केला. तो गंभीर जखमी झाला आहे. कसबा वाळवा (ता. राधानगरी) येथे आज सकाळी ही घटना घडली. गौतम ९५ टक्के भाजला आहे. ...
सोळा वर्ष वयोमर्यादा ओलांडलेल्या जिल्ह्यातील अॅटो रिक्षा स्क्रॅप करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. याच्या निषेधार्थ शुक्रवारी दुपारी महाराष्ट्र वाहतुक सेना व महाराष्ट्र रिक्षा चालक सेनेतर्फे दाभोळकर कॉर्नर चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले ...
अपुरी कागदपत्रे आणि अर्जांतील त्रुटींमुळे शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील १३ हजार ९५२ विद्यार्थी हे ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती’पासून वंचित राहणार आहेत. दोन आठवड्यांत त्यांनी त्रुटींची पूर्तता केली नाही, तर त्यांना या शिष् ...
इचलकरंजी येथील व्यापारी तरुणाच्या खून प्रकरणाचा निषेध व्यक्त करत हल्लेखोरांना तत्काळ अटक करावी, या मागणीसाठी ४८ तास आपला व्यापार बंद ठेवण्याचा निर्णय महेश सेवा समितीमध्ये झालेल्या व्यापाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. ...
कबनूर (ता.हातकणंगले) येथील अल्पवयीन मुलीच्या आत्महत्या प्रकरणाचा सखोल तपास करून यामध्ये सहभागी असणाºया अन्य संशयितांना आरोपी करून कडक शिक्षा करावी, अशी मागणी करत विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्यासह परिसरातील युवकांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यावर शुक्र ...
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित सांस्कृतिक महोत्सवामध्ये गावागावांतील शाळांमधील विद्यार्थ्यांनी बहारदार सादरीकरण करत, आपल्या विविध कलागुणांचे प्रभावी दर्शन उपस्थितांना घडविले. ...
कागल येथील जवाहर नवोदय विद्यालयातील १५ हून अधिक मुलांना मारहाण करून रॅगिंग करणाऱ्या सात मुलांवर केंद्रीय विद्यालयाच्या पुणे उपायुक्तांनी कारवाई केली आहे. तसेच यामध्ये हलगर्जीपणाचा ठपका ठेवत रेक्टरनाही कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. जिल्हाधिकारी अविनाश ...