मी चळवळीतील कार्यकर्ता आहे. त्यामुळे शेतकरी, कार्यकर्त्यांची गाठीभेटी हीच माझ्यासाठी विश्रांती आहे. शेतकऱ्यांचे चेहरे आणि कार्यकर्त्यांच्या पाठबळातून मला अविरतपणे काम करण्याची ऊर्जा मिळते. आता लोकसभा निवडणुकीतील चौथ्या टप्प्यातील मतदारसंघांमध्ये महाआ ...
दत्त भागीरथी नगर, सुर्वेनगर कळंबा येथे प्राध्यापकाचा बंद घराचा कडी-कोयंडा उचकटून चोरट्यांनी कपाटातील सोन्या-चांदीच्या दागिन्यासह पार्किंगमधील कार लंपास केली. २२ एप्रिलच्या रात्री ही घटना घडली. ...
मोपेडवरुन विरुध्द दिशेने येवून तलाठी चंदनशिवे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेप्रकरणी महिला चालकावर लक्ष्मीपूरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. संध्या शिरीष महाजन (वय ३०, रा. शाहुपूरी २ गल्ली, कोल्हापूर) असे त्यांचे नाव आहे. २२ एप्रिलला सकाळी हा अपघात झ ...
लोकसभा निवडणूकीत मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी जनजागृती करण्यासाठी सदिच्छादूत म्हणून निवडणूक आयोग व शासनातर्फे नियुक्ती केली होती. सदिच्छादूत म्हणून निवड केलेल्या कोल्हापूरची आंतरराष्ट्रीय नेमबाज राही सरनोबत, जलतरणपटू वीरधवल खाडे या दोघांनीही मतदान क ...
लोकसभा निवडणुकीचे मतदान संपताच तैनात करण्यात आलेल्या शिक्षकांनी भत्ता मागण्याचा प्रयत्न करताच त्यांना धक्काबुक्की करुन बाहेर काढण्याचा प्रयत्न गडहिंग्लज येथे मंगळवारी रात्री घडला. याप्रकरणी प्रांताधिकाऱ्यांकडे दाद मागितली असता त्यांनी प्रथम भत्ताही द ...
लोकसभा निवडणुकीचे मतदान शांततेत पार पाडण्यासाठी तमिळनाडू, मध्यप्रदेशसह कोल्हापूरच्या सात हजार पोलिसांनी ४८ तास खडा पहारा देत जिल्ह्यावर नियंत्रण ठेवले. कागल, कदमवाडी, कनाननगर येथे किरकोळ वादावादीचे प्रकार सोडता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. मध्यर ...
विमानतळ रोड परिसरात चारचाकी वाहन अडवून जबरदस्तीने मोबाईल काढून घेण्याचा प्रयत्न करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तिघांवर गोकुळ शिरगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला. ...
लोकसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू असताना कदमवाडी येथील सुसंस्कार शाळेच्या आवारात मतदानासाठी येणाऱ्या नागरिकांना ‘तुम्ही मतदान कोणाला करणार?’ अशी विचारणा करून बेकायदेशीरपणे प्रचाराचा सर्व्हे करणाऱ्या तीन महिलांसह पाचजणांना शाहूपुरी पोलिसांनी ता ...
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीचे मतदान आणि त्यासाठी असलेल्या सुट्टीमुळे सकाळपासून शहरातील बाजारपेठ, भाजीमंडईमध्ये मंगळवारी शुकशुकाट दिसून आला. बहुतांश चौक ... ...