विंड टर्बाईन, एफएमसीजी, रिअल इस्टेट, टेक्स्टाईल, एव्हिएशन, फ्लोरिकल्चर या उद्योगांसह एसजीआय इंटरनॅशनल स्कूल, आयआयटी व मेडिकल अकॅडमी, युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात संजय घोडावत ग्रुपने यशाचे शिखर गाठले आहे. आता ‘कनेक्टिंग रिअल इंडिया’ ह ...
उत्तम संघटनकौशल्य असणाऱ्या प्रकाश आवाडे यांच्याकडे कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद सोपविण्यात आले आहे. २०११ साली ज्या पदासाठी संघर्ष करावा लागला, तेच पद सन्मानाने आवाडे यांच्याकडे आले असले तरी त्यांच्यासमोर ...
अरबी समुद्रातील प्रस्तावित शिवस्मारकाची उंची गुजरातमधील सरदार पटेल यांच्या पुतळ्यापेक्षाही जास्त असणार आहे, कामात खोडा घालण्यासाठीच जाणिवपुर्वक उंचीचा वाद वाढवला जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने मागील आठवड्यात दिलेली स्थगितीही लेखी नसून तोंडी आहे. न्याय ...
महोत्सवाचा उत्सव होऊ नये व त्यातून तरुण महिला व शेतकऱ्यांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने कोल्हापूरात भरविण्यात आलेल्या राजर्षी शाहू मराठा महोत्सवातून गुरुवारी प्रबोधन झाले. शिवकालीन शस्त्रास्त्र प्रदर्शन, मर्दानी खेळांची थरारक प्रात्यक्षिके, मुलींच्या ...
आगामी लोकसभा विधानसभा निवडणूकीसाठी शिवसेना -भाजपमध्ये युती होणारच आहे, सध्या सुरु असलेली भांडणे ही लुटुपूटूची असून फारसे गांभिर्याने घेण्यासारखे नाही, अशी टिप्पणी शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांनी गुरुवारी कोल्हापुरात आयोजित पत्रकार बैठकीत केली. श ...
कोल्हापूर जिल्ह्यातील धनगर वस्त्यांसह अतिदुर्गम भागातील वाड्या वस्तींवरील शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनींना नागरी जीवन, विविध आस्थापना आणि शहरांची ओळख, नवी ऊर्जा मिळावी. अशा विविध उद्देशाने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हिल राय ...
ताराबाई पार्क पितळी गणपती चौकात चोरीची दुचाकी विक्री करण्यासाठी आलेल्या अट्टल दोघा सराईत चोरट्यांना पोलिसांनी अटक केली. संशयित रोहित शिवाजी खरळकर (वय १९, रा. चावडी जवळ, अंबप, ता. हातकणंगले), शुभम संजय घाटगे (२१, रा. पोर्ले, ता. पन्हाळा) अशी त्यांची न ...
कोल्हापूर येथील छत्रपती शाहू स्टेडियमसह कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशनची (के. एस. ए.) मिळकत सरकारजमा करण्याच्या निर्णयाचे पत्र मिळताच त्याविरुद्ध के. एस. ए.ने जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्याकडे अपील दाखल केले आहे. निर्णय घेत असताना संस्थेचे म्हणणे म ...
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या कामकाजाचे आणि सभासदांच्या माहितीचे डिजीटायझेशनचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यात एका क्लिकवर मराठी चित्रपट व्यावसायिकांची माहिती उपलब्ध होणार असल्याची माहिती अध्यक्ष मेघराज राजेभोसले या ...