माझे हेलिकॉप्टर भरकटले, मी कागलला पोहोचलो नाही, याचे विरोधकांना बरे वाटले. पण भाजपला देशातून घालवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. अच्छे दिनच्या नावाने १२५ कोटी जनतेला फसवले अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुं ...
शेतकऱ्यांना कंगाल बनविणाऱ्या भाजपला सोडा, त्यांच्यामुळे शेतकऱ्यांचे गणित बिघडले आहे, ते दुरुस्त करण्यासाठी, रोजगार उपलब्ध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला साथ द्या, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ...
ओबीसी आरक्षणाला धक्का लावाल तर याद राखा, असा इशारा देत २५ फेब्रुवारीच्या मुंबईतील मोर्चाने राज्य सरकारची झोप उडेल, असा विश्वास माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी कोल्हापुरात दिला. ...
पहाटेपासून दाट धुके, त्यानंतर ढगाळ वातावरण आणि त्यात बोचरे थंड वारे अशी सुरुवात झाली. अंगाला बोचणाऱ्या थंड वाऱ्यामुळे दिवसभर अंगातील हुडहुडी गेली नाही. उत्तर भारतात तापमानात घट होऊन अनेक ठिकाणी पाऊस सुरू असल्याचा परिणाम महाराष्ट्रात दिसत आहे. येत्या ...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज, सोमवारपासून सुरु झालेल्या राज्यव्यापी परिवर्तन यात्रेच्या कागल येथे सुरु असलेल्या पहिल्याच सभेत गोंधळाचे गालबोट लागले. या सभेत पक्षाचे खासदार धनंजय महाडिक यांनी भाषणात पक्षाचे नेते आणि कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांचे ...
जवाहरनगर सिरतमोहल्ला परिसरात चार ठिकाणी घरफोडी झालेचे सोमवारी पहाटे उघडकीस आले. चोरट्यांनी बंद घरांचे कडी-कोयंडे तोडून कपाटातील बारा तोळे सोन्या-चांदीचे दागिने व रोकड लंपास केल्याचे निदर्शनास आले. एकाच रात्री चार घरफोड्या झाल्याने नागरिकांत भिती पसरल ...