पाटाकडील तालीम मंडळ ‘अ’ने ऋणमुक्तेश्वर तालीम मंडळाचा १-० ने; तर कोल्हापूर पोलीस संघाने खंडोबा तालीम मंडळ ‘अ’चा २-१ ने पराभव करीत राजेश चषक फुटबॉल स्पर्धेच्या पुढील फेरीत प्रवेश केला. शाहू स्टेडियमवर सुरू ...
जिल्हा परिषदेच्या वतीने मागील काही वर्षांपूर्वी गावोगावी खेड्यापाड्यातील गावकऱ्यांना रेडिओ वाहिनीच्या माध्यमातून तातडीने माहिती मिळावी, या मुख्य उद्देशाने ‘संस्कारवाहिनी’च्या रूपाने प्रत्येक गाव ग्रामपंचायतींना जवळपास पंधरा हजार रुपये निधी खर्च करून ...
थकीत एफआरपीपोटी साखर कारखान्यांना आयुक्तांनी बजावलेल्या साखर जप्तीची प्रक्रिया तहसीलदारांच्या पातळीवर सुरू झाली आहे. शेतकऱ्यांना आठ दिवसांत पैसे द्या, अन्यथा जप्तीची प्रक्रिया सुरू केली जाईल, अशा नोटिसा ...
कायद्यानुसार आम्ही मागतोय..., आम्हाला कोणीच वाली नाही..., साखर कारखान्यांनी बिले न दिल्याने मुलांच्या शिक्षणाची फी भरलेली नाही, बियाणे व खते खरेदी करायला पैसे नाहीत...त्यामुळे ‘आरआरसी’ कायद्यानुसार कारखान्यातील ...
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने १२ जानेवारी ते १४ फेब्रुवारी ‘आंतरराष्ट्रीय प्रेम दिवस’ या कालावधीत ‘जोडीदाराची विवेकी निवड’ हे युवा संकल्प अभियान राबविण्यात येत आहे. यानिमित्ताने समितीचे राज्य युवा कार्यवाह कृष्णात कोरे यांच्याशी साधले ...
थकीत एफआरपीप्रश्नी कोल्हापूर विभागातील १२ कारखान्यांवर आरआरसींतर्गत, तर २३ कारखान्यांना उस नियंत्रण आदेशांतर्गत कारवाईच्या अधिकृत नोटिसा गुरुवारी लागू झाल्या. आरआरसीची कारवाई झालेल्या कारखान्यांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सात, तर सांगलीतील पाच कारखान ...
थकबाकीपोटी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे तारण असलेल्या चंदगडच्या दौलत सहकारी साखर कारखान्याचा ताबा बँकेकडे राहणार की पुन्हा न्यूट्रीयन्स कंपनीकडे जाणार याबाबतचा फैसला सोमवारी (दि. ४ फेब्रुवारी) होणार आहे. भाडे करार मोडून कारखान्याचा ताबा ...
आजच्या घडीला एकरकमी एफआरपी देणे अजिबात शक्य नाही, टप्प्याटप्प्याने ती अदा करीत आहोत, तरीही आमच्यावर कारवाई करणार असाल तर आम्ही हतबल आहोत. कारखाने बंद ठेवतो, असा इशारा जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी गुरुवारी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना दिला. ...
शिवसेनेत कोल्हापूर जिल्हा प्रमुख पदावर सक्षम व्यक्ती हवा, असे सांगत संजय पवार यांचे नाव न घेता जिल्हा प्रमुख बदलण्याची मागणी आपण यापूर्वीच पक्षप्रमुखांकडे केली असल्याची माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, कोल्हापूर उत्तर ...