नर्सरी बागेत होत असलेल्या राजर्षी शाहू समाधी स्मारकासंबंधी काही मागण्या घेऊन गेलेल्या सिद्धार्थनगरातील नागरिकांपैकी एकाने ‘सगळा चोर कारभार आहे’ अशा शब्दांत महापौर तसेच अधिकाऱ्यांचा अपमान केल्यामुळे महापौर सरिता मोरे व त्यांचे पती नंदकुमार मोरे संतप्त ...
एचडीएफसी बँकेच्या येथील शाहूपुरी शाखेतून ६७ लाख ८८ हजार रुपयांच्या आॅनलाईनद्वारे दरोड्याची वरिष्ठ स्तरावर चौकशी सुरू आहे. परिक्षेत्रातील आठ पथकांद्वारे या गुन्ह्याचा तपास चालू आहे. ...
चंद्र दर्शनाची साक्ष न मिळाल्याने मुस्लिम बांधवांचे रमजान रोजे उद्या, मंगळवारपासून सुरू होत आहेत. सायंकाळी झालेल्या मगरीब नमाजानंतर मुस्लिम बोर्डिंगमध्ये झालेल्या हिलाल कमिटी (चांद कमिटी)च्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ...
महाराष्ट्र एस. टी. कामगार सेनेच्या वतीने विभागीय कार्यशाळा येथील प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागातील ताराबाई पार्क येथील विभागीय कार्यशाळा येथे रविवारी दुसऱ्या दिवशी निदर्शने करण्यात आली. ...
मॉल व बझारमधून वस्तूच्या खरेदीनंतर त्या भरून दिल्या जाणाऱ्या पिशवीकरिता ग्राहकांकडून पाच रुपयांपासून १२ रुपये आकारले जात आहेत. तसेच या पिशवीवर आपल्याच मॉलची केली जात असलेली जाहिरात योग्य नाही. त्यामुळे वस्तू खरेदीनंतर ग्राहकांकडून पैसे घेऊ नका, असे ल ...
जयंती नाल्याला पुन्हा नदीचे पूर्ववत रूप प्राप्त करून देण्याचा एक प्रयत्न महापालिकेने लोकसहभागातून केला. महापालिकेने दिलेल्या हाकेला प्रतिसाद देऊन शहरातील विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी अशा सुमारे २५०० जणांनी श्रमदान करण्यासाठी ‘स्वच् ...
तोतापुरी आंब्यांची आवक सुरू झाली असून, किरकोळ बाजारात नगाचा दर १५ ते २० रुपये राहिला आहे. हापूसबरोबरच लालबाग आंब्याची आवक चांगली आहे. डाळींसह कडधान्यांच्या दरांत वाढ झाली असून, पाणीटंचाईमुळे भाजीपाल्याचे दर काहीसे वधारले आहेत. मेथी व कोथिंबीर २० रुपय ...
महापालिकेने दिलेल्या हाकेला प्रतिसाद देऊन शहरातील विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी अशा सुमारे २५०० जणांनी जयंती नदी स्वच्छता मोहिमेत रविवारी सहभाग घेतला. ...