लाईव्ह न्यूज :

Kolhapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
पर्यावरण अभ्यासक निलिशा देसाई यांचे कोल्हापुरात निधन - Marathi News | Environmentalist Nilisha Desai passed away in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पर्यावरण अभ्यासक निलिशा देसाई यांचे कोल्हापुरात निधन

पर्यावरण अभ्यासक डॉ. निलिशा प्रकाश देसाई (वय ३२)यांचे रविवारी (3 फेब्रुवारी) पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. ...

शेट्टींविरुद्ध कोण हीच खरी उत्सुकता, धेैर्यशील माने की सदाभाऊ खोत - Marathi News |  Who is the real eagerness of the Shetty, the honorable hero of the courageous mind? | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शेट्टींविरुद्ध कोण हीच खरी उत्सुकता, धेैर्यशील माने की सदाभाऊ खोत

महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचेल क्ष लागू शकेल, अशी लढत या वेळेला हातक णंगले लोक सभा मतदारसंघात होणार आहे; क ारण स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांचे नेतृत्व आता फ क्त महाराष्ट्रापुरतेच मर्यादित राहिलेले नाही. ...

अभियांत्रिकी प्रवेशाच्या संधी घटणार - Marathi News | Decreasing opportunities for engineering admission | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अभियांत्रिकी प्रवेशाच्या संधी घटणार

संतोष मिठारी । कोल्हापूर : अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांच्या पदवी प्रवेशाचा कोटा १० टक्क्यांवर ... ...

कोल्हापूरची जागा काँग्रेसचीच : प्रकाश आवाडे - Marathi News |  Kolhapur's seat is Congress: Prakash Awade | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरची जागा काँग्रेसचीच : प्रकाश आवाडे

कोल्हापूरच्या जागेचा दावा अद्याप कॉँग्रेसने सोडलेला नाही. आमची मागणी प्रदेश कॉँग्रेसकडे प्रलंबित आहे. तरीही कॉँग्रेसचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील, त्यानुसार आघाडीचा उमेदवार ताकदीने निवडून आणला जाईल, असा विश्वास कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, माजी मंत्री ...

कोल्हापूरला नाईट लँडिंगसह कार्गो हब : सुरेश प्रभू - Marathi News |  Cargo Hub with Night Landing in Kolhapur: Suresh Prabhu | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरला नाईट लँडिंगसह कार्गो हब : सुरेश प्रभू

कोल्हापूर विमानतळावर लवकरच नाईट लॅँडिंग सुविधेसह कार्गो हब निर्माण केले जाईल, अशी घोषणा नागरी हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी शनिवारी येथे बोलताना केली. कोल्हापूर विमानतळाच्या नूतन टर्मिनल इमारत आणि ...

‘पाटाकडील’, ‘पोलीस’ची आगेकूच : राजेश चषक फुटबॉल स्पर्धा - Marathi News | 'Patnaer', 'Police' advance: Rajesh Cup soccer competition | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘पाटाकडील’, ‘पोलीस’ची आगेकूच : राजेश चषक फुटबॉल स्पर्धा

पाटाकडील तालीम मंडळ ‘अ’ने ऋणमुक्तेश्वर तालीम मंडळाचा १-० ने; तर कोल्हापूर पोलीस संघाने खंडोबा तालीम मंडळ ‘अ’चा २-१ ने पराभव करीत राजेश चषक फुटबॉल स्पर्धेच्या पुढील फेरीत प्रवेश केला. शाहू स्टेडियमवर सुरू ...

गावाकडच्या भोंग्यांचा आवाज झाला गायब.... लाखोंचे साहित्य भंगारात : संस्कारवाहिनी सुरू करा - Marathi News | The voices of villagers have disappeared ... | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गावाकडच्या भोंग्यांचा आवाज झाला गायब.... लाखोंचे साहित्य भंगारात : संस्कारवाहिनी सुरू करा

जिल्हा परिषदेच्या वतीने मागील काही वर्षांपूर्वी गावोगावी खेड्यापाड्यातील गावकऱ्यांना रेडिओ वाहिनीच्या माध्यमातून तातडीने माहिती मिळावी, या मुख्य उद्देशाने ‘संस्कारवाहिनी’च्या रूपाने प्रत्येक गाव ग्रामपंचायतींना जवळपास पंधरा हजार रुपये निधी खर्च करून ...

साखर जप्तीच्या नोटिसा : तहसीलदारांची कारवाई -आठ दिवसांत पैसे देण्याची मुभा - Marathi News |  Sugar Seizure Notices: Tahasildar's Action- The Money Of Rs | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :साखर जप्तीच्या नोटिसा : तहसीलदारांची कारवाई -आठ दिवसांत पैसे देण्याची मुभा

थकीत एफआरपीपोटी साखर कारखान्यांना आयुक्तांनी बजावलेल्या साखर जप्तीची प्रक्रिया तहसीलदारांच्या पातळीवर सुरू झाली आहे. शेतकऱ्यांना आठ दिवसांत पैसे द्या, अन्यथा जप्तीची प्रक्रिया सुरू केली जाईल, अशा नोटिसा ...

साखर जप्त करा अन् आमचे पैसे मिळवून द्या : ‘स्वाभिमानी’ची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी - Marathi News | Conquer the sugar and get our money: The demand for 'Swabhimani' collector is demanded | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :साखर जप्त करा अन् आमचे पैसे मिळवून द्या : ‘स्वाभिमानी’ची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

कायद्यानुसार आम्ही मागतोय..., आम्हाला कोणीच वाली नाही..., साखर कारखान्यांनी बिले न दिल्याने मुलांच्या शिक्षणाची फी भरलेली नाही, बियाणे व खते खरेदी करायला पैसे नाहीत...त्यामुळे ‘आरआरसी’ कायद्यानुसार कारखान्यातील ...