किरकोळ कारणावरून विचारेमाळ येथील पंढरपूर गल्ली येथे झालेल्या हाणामारी प्रकरणी बारा जणांवर सोमवारी गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांत परस्पर विरोधी फिर्याद दिली आहे. ६ मे रोजी हा प्रकार घडला. ...
बारा वर्षे आमदार आणि त्यातील तीन वर्षे मंत्री असताना पाचगावच्या पाणीप्रश्न ज्यांना सोडविता आला नाही, त्यांना निवडणुकीच्या तोंडवरच हा प्रश्न कसा आठवला, असा सवाल आमदार अमल महाडिक यांनी पत्रकाद्वारे उपस्थित केला आहे. ...
पर्यायी शिवाजी पुलाच्या बांधकामाला अडचण ठरणाऱ्या प्राचीन ब्रह्मपुरी टेकडीवर अनधिकृत अनेक खासगी बांधकामे झाली, पण पुरातत्व विभाग या अनधिकृत बांधकामांना आजपर्यंत कधीही नोटीस बजावत नाही आणि सार्वजनिक काम असणाऱ्या पर्यायी शिवाजी पुलाला मात्र कायद्याचा धा ...
शाहूकालीन अभिजन वृत्तपत्रातून बहुजन वर्गाला न्याय मिळत नव्हता. त्यांच्यावरील अन्यायाला वाचा फुटत नव्हती. त्यामुळे ब्राह्मणेतर चळवळीचे महत्त्वाचे अस्त्र असलेल्या बहुजन पत्रकारिता आणि वृत्तपत्रांना राजर्षी शाहू महाराजांनी बळ दिले, असे प्रतिपादन डॉ. अलो ...
पारंपरिक वाद्यांचा गजर, ‘शिवरायांचा जयजयकार’, घोड्यांसह लवाजमा, मल्लखांबचे प्रात्यक्षिक, शिवशाहीतील प्रसंगांद्वारे प्रबोधनपर संदेश, अशा उत्साही वातावरणात संयुक्त राजारामपुरी यांच्यावतीने शिवजयंती निमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. सलग तीन वर्षे राजार ...
चांगली शेती कशी करावी, हे सांगण्यासाठी अधिकाऱ्यांनी स्वत: पुढाकार घेतला पाहिजे; परंतु हे करण्याऐवजी आपण एकमेकांसाठीच खड्डे काढत बसतो आणि त्यात पडतो; त्यामुळे चांगले काम करा, लोकांशी नीट वागा, ते तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील, असा कानमंत्र राज्याचे कृ ...
एचडीएफसी बँकेच्या येथील शाहूपुरी शाखेतून ६७ लाख ८८ हजार रुपयांच्या आॅनलाईनद्वारे दरोड्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी ओरिसा येथून एका खातेदाराला शिताफीने अटक केली. संशयित दुर्जन रामसाय भोगता (वय ३०, रा. कचारू, डोंगरी टोला, कचारू, कॉरमुंडा, जि. सुंदरगड, ...
जिल्हा परिषदेकडील १ नोव्हेंबर २0१५ नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात झालेल्या अंशदायी पेन्शन योजनेच्या रकमेच्या अनेक वर्षांच्या पावत्या कर्मचाºयांना मिळालेल्या नाहीत. ...
कोल्हापूर : पर्यायी शिवाजी पुलाच्या बांधकामाबाबत दिल्लीच्या भारतीय प्राचीन स्मारके प्राधिकरणामार्फत गेल्याच वर्षी दिलेले ‘ना हरकत प्रमाणपत्र’ आणि परवानगी ... ...