साखर कारखान्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी साखरेचा किमान विक्रीदर २९०० रुपये प्रतिक्विंटलवरून ३१०० रुपये करण्याच्या केंद्र सरकारच्या हालचाली सुरू आहेत ...
मराठा दाखल्यांसाठी महा-ई-सेवा केंद्र चालकांकडून ४०० ते ५०० रुपये घेऊन समाजबांधवांची लूट केली जात आहे. त्यांची तपासणी करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली. ...
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्यावतीने करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी-सेवेकरी नेमण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी वैदिक ज्ञान आणि अनुभव असलेल्या उमेदवारांनी १२ तारखेपर्यंत आपले अर्ज समितीकडे सादर करावेत, असे आव ...
पासपोर्ट मिळवण्यासाठीची पोलीस पडताळणी प्रक्रिया आता सुलभ झाली आहे. केंद्र सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने १५ जानेवारी २0१९ रोजी याबाबत सुधारित आदेश काढले आहेत. ...
गुन्ह्यातील बळी पडणाऱ्या व्यक्तींचे जबाबास पुराव्याचे कामी कायद्यानेच महत्त्वाचे स्थान दिले आहे, असे प्रतिपादन जिल्हा व सत्र न्यायाधिश ए. यु. कदम यांनी केले. ...
वायपी पोवार नगर येथील प्रेसच्या मुख दरवाजाची कुलपे तोडून चोरट्यांनी कामगारांचे पगार भागविणेकरीता जमा केलेली सव्वा लाखाची रोकड लंपास केल्याचे सोमवारी उघडकीस आले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोघे चोरटे कॅमेराबध्द झाले होते. त्यांना राजारामपूरी पोली ...
कोल्हापूर या लोकसभा मतदारसंघामध्ये या निवडणुकीत राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांना भाजपा-शिवसेनेपेक्षा दोन्ही काँग्रेसमधूनच टोकाचा विरोध होत आहे. त्यांनी संसदीय कामकाजात उत्तम छाप पाडली आहे. ...
महाविद्यालयात पदवी अथवा पदविका अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचे पदवी प्रमाणपत्र त्या ठिकाणीच वितरित करण्याचा परिनियम नवीन विद्यापीठ कायद्यामध्ये आहे. याबाबत शिवाजी विद्यापीठाच्या विद्यापरिषदेने केलेली शिफारस सोमवारी व्यवस्थापन पर ...
इचलकरंजीतील बांधकाम व्यावसायिकास परदेशी चलन दुप्पट करण्याचे आमिष दाखवून ६३ लाखांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या केनियन नागरिकास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी ...