बहु असोत सुंदर संपन्न की महा, प्रिय अमुचा महाराष्ट्र देश हा या महाराष्ट्र गीतात कवी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी लिहिलेल्या गगनभेदि गिरिविण अपुनच जिथे उणे, आंकाक्षापुढति जिथे गगन ठेंगणे या काव्यपंक्तिची अनुभूती तीन दृष्टिदिव्यांगांनी पॅराग्लायडिंग कर ...
राज्याच्या साखर आयुक्तपदी वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांची नियुक्ती करावी अशी मागणी ऊस दर नियंत्रण मंडळाचे सदस्य व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते प्रल्हाद इंगोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्याचे मुख्य सचिव डी के जैन यांच्याकडे निव ...
इंधन दरवाढ झाली की सर्वसामान्यांचे बजेट कोलमडते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्याने दोन महिन्यांच्या तुलनेत पेट्रोलचा प्रतिलिटर दर रु. १३.३० ने, तर डिझेलचा दर रु. ९.५३ ने कमी झाला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना महागाईतही दिल ...
पूरपरिस्थितीत बचावकार्य कसे करायचे?... अपघात झाल्यावर कशा पद्धतीने प्रथमोपचार करायचे?... तसेच कोणत्याही आपत्तीच्या परिस्थितीत कसे मदतकार्य करायचे?... याचे प्रात्यक्षिकासह धडे रविवारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून स्वच्छता निरीक्षक पदविका अभ्यास ...
देशी बनावट पिस्तुलाचा मालक दुसरा-तिसरा कोणी नसून दिंडनेर्ली (ता. करवीर) येथील खासगी सावकार असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी रविवारी संशयित स्वप्निल श्रीकांत शिंदे (वय ५२) याच्या मुसक्या आवळल्या. ...
जागतिक प्रदूषण प्रतिबंध दिनानिमित्त असोसिएशन आॅफ आर्किटेक्टस अॅँड इंजिनिअर्सतर्फे जयंती नदी ते गोमती नदीतीरावर परिक्रमा काढण्यात आली. या परिक्रमेचा मार्ग हुतात्मा पार्क ते रेणुका मंदिर असा होता. पायलट प्रोजेक्ट म्हणून या मार्गाचा परिसर प्रदूषणमुक्त ...
‘सरस सूर गाउ, मन रिझाउ.... देख चंदा नवीन कस आयो’ या देवकी पंडित यांनी गायिलेल्या बंदिशीने रविवारची शाहू स्मारक भवनातील सायंकाळ संगीत शौकिनांसाठी अविस्मरणीय आनंद देऊन गेली. ...