माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या समर्थनार्थ शाहूवाडी तालुक्यातून आलेल्या ३०० पैकी ५० जणांना चौकशीसाठी पाचारण करण्याचा निर्णय याबाबतच्या चौकशी समितीने घेतला आहे. समितीचे सदस्य अरुण इंगवले आणि प्रसाद खोबरे यांनी ही माहिती दिली. ...
घराघरात मळीमिश्रित आणि दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्यानं महापालिकेच्या ढिसाळ आणि नियोजनशून्य कारभारामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. ...
संस्थान काळापासून कोल्हापूरचा कुस्तीमध्ये देशभरात दबदबा आहे. अनेक मल्लही या मातीने तयार केले आहेत. कुस्तीबरोबर कबड्डी, खो-खो, टेबलटेनिस, जलतरण, शुटींग, हॉकी, फुटबॉल, क्रिकेट आदी खेळ प्रकारातही कोल्हापूरच्या खेळाडूंनी देश-परदेशात नाव ...
शिक्षण क्षेत्रातील नवनवीन प्रयोग, उपक्रम जाणून घेण्यासाठी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांनी शिक्षण वारीस भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांनी बुधवारी केले. ...
सलग दुसऱ्या दिवशी कोल्हापूरवर ढगांचे आच्छादन कायम आहे. सूर्यदर्शनच होत नसल्याने हवेतील गारठाही कायम आहे. या बदललेल्या वातावरणाचा परिणाम मात्र जनजीवनावर आणि पिकांवर होत असल्याचे दिसत आहे. ...
जिभेवर रेंगाळणारी चव आणि सुगंधाने घायाळ करणारा, ‘कोकणचा राजा’ असे बिरूद मिरविणारा हापूस आंबा बुधवारी कोल्हापुरात दाखल झाला. मुहुर्ताच्या सौद्याला देवगड हापूसच्या पाच डझनांच्या पेटीला ११ हजार ५०० रुपये इतका आजवरचा उच्चांकी दर मिळाला. ...
सशस्त्र सेना झेंडा दिनानिमित्त छत्रपती संभाजीराजे फौंडेशनतर्फे आयोजित केलेल्या पथनाट्य स्पर्धेत न्यू कॉलेज, कोल्हापूर पब्लिक स्कूलने, तर समूहगीत स्पर्धेत उषाराजे हायस्कूल व वैयक्तिक गीत गायनात शर्वरी जोग हिने प्रथम क्रमांक पटकाविला. ...
समाजात वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी शासन फिरते ग्रंथालय, भिलारसारख्या ‘पुस्तकांच्या गावा’ची उभारणी अशा विविध माध्यमांतून प्रयत्न करीत आहे. मात्र वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी जिल्ह्यातील ग्रंथालयांनी वाचन चळवळीत अधिक सक्रिय होणे गरजेचे आहे, असे मत पालकमंत ...