राज्य सरकारने जाहीर केलेले मराठा आरक्षण हे समाजाची फसवणूक करणार आहे, असा आरोप संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते श्रीमंत कोकाटे यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत केला. हे आरक्षण परिपूर्ण नसून यामध्ये जाणीवपूर्वक त्रुटी ठेवल्यानेच या विरोधात याचिका द ...
चारीत्र्याच्या संशयावरून व पैशाच्या देवघेवी वरुन घुणकी (ता. हातकणंगले) येथील युवकाने पत्नीचा दगडाने ठेचून मारुन खून केला. ही घटना घुणकी (ता.हातकणंगले) येथे गुरुवारी मध्यरात्री घडली. बिस्मिल्ला आदम पठाण (वय ३२) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. ...
वीरमाता, वीरपत्नींचा सत्कार करताना वातावरण भावपूर्ण बनले. सशस्त्र सेना ध्वज दिनानिमित्त ‘संभाजीराजे फाऊंडेशन’मार्फत हा आगळावेगळा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. ...
एरवी चित्रपटामध्ये पहायला मिळणाऱ्या मशिन गन्स, रॉकेट लॉंचर प्रत्यक्ष पहायला मिळाल्याने कोल्हापुरातील १00 हून अधिक शाळांमधील विद्यार्थी अचंबित झाले. निमित्त होते खासदार संभाजीराजे यांनी आयोजित केलेल्या सशस्त्र सेना ध्वज निधी दिनाचे. ...
सरकारी सेवेत सामावून घेऊन, चतुर्थश्रेणीचा दर्जा द्यावा, या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हा कोतवाल संघटनेतर्फे गुरुवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. या आंदोलनात जिल्ह्यातील सुमारे ४५0 कोतवाल सहभागी झाले आहेत. ...
कांद्याच्या दरातील घसरणीने राज्यभरातील महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये गोंधळ सुरू असताना, कोल्हापूर बाजार समितीत मात्र गेल्या चार दिवसांपासून कांद्याची आवक आणि दरही स्थिरच आहे. साधारणपणे दररोज ४५ गाड्यांची आवक असून, दरही सरासरी ८ ते ९ रुपये प्रतिकिलो अस ...
कर्नाटक राज्य स्थापन झाल्यापासून बेळगाव जिल्ह्यासोबत संपूर्ण उत्तर कर्नाटकच्या विकासाकडे दुर्लक्ष झाले आहे. त्याचा परिणाम म्हणून यंदा होणाऱ्या कर्नाटक विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात उत्तर कर्नाटकाच्या विकासाचा मुद्दा जोर धरणार आहे. ...
पन्हाळगडाच्या पश्चिमेस असलेल्या तीन दरवाजा किंवा कोकण दरवाजाकडे येणाऱ्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, या रस्त्यावरून प्रवास करताना वाहनधारकांना ...