कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (सीपीआर) व शेंडापार्कातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकिय महाविद्यालयातील ठेका घेतलेल्या एका कंपनीच्या सफाई कामगारांनी शुक्रवारी (दि. ७) सुमारे तासभर काम बंद केले. ...
ज्येष्ठ नेते अॅड. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा कट संशयित भरत कुरणेच्या बेळगाव येथील फार्महाऊसवर रचला. हत्येनंतर पिस्तुलांसह मोटारसायकलींची विल्हेवाट लावण्यासाठी कोल्हापुरातील ...
न्यू पॅलेस परिसरातील छत्रपती शाहू विद्यालयात आज, शनिवारी व रविवारी ‘कार्निव्हल २०१९’चे आयोजन करण्यात आल्याची माहिती मुख्याध्यापिका पद्मा मुंगरवाडी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. ...
पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील गजबजलेल्या आणि नेहमी वर्दळ असणाऱ्या उजळाईवाडी येथील प्रवीण पेट्रोल पंपावर तीन अज्ञात चोरट्यांनी गुरुवारी मध्यरात्री दरोडा टाकून कर्मचाऱ्यांवर हल्ला करत रोख रक्कम लंपास केली. ...
शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर सुरू असलेल्या भारतीय सैन्यदलातील भरती प्रक्रियेच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी ४९०० जणांनी धावण्याची चाचणी दिली. त्यात पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी आणि वैद्यकीय तपासणीची प्रक्रिया दिवसभर सुरू राहिली. ...
कंपन्यांवर काळे झेंडे लावून, काळ्या फिती लावून काम करत कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योजक, कामगारांनी शुक्रवारपासून वीज दरवाढीविरोधात आंदोलन सुरू केले. कोल्हापूर इंजिनिअरींग असोसिएशनच्या कार्यालयासमोर पदाधिकारी, उद्योजकांनी वीज दरवाढ विरोधात घोषणा देत निष ...
कोल्हापूर महानगरपालिकेतील सात नगरसेवकांचे पद रद्द झाल्याच्या चर्चेने महापौर - उपमहापौर निवडणुकीच्या हालचाली अतिशय गतीमान झाल्या आहेत. नगरसेवकपद रद्द झालेल्यांमध्ये सत्तारुढ कॉँग्रेस - राष्ट्रवादीच्या सहा तर विरोधी भाजप -ताराराणी आघाडीच्या एकाचा समावे ...