नाटोली (ता. शिराळा) येथील सुखदेव आनंदा पाटील (वय ५४) या शेतकºयाने, वीज वितरण कंपनीकडे अनेक महिने हेलपाटे घालूनही शेती वीज पंपासाठी वीज कनेक्शन मिळत नाही, या कारणावरून विषारी द्रव्य प्राशन करुन ...
येथील स्वागत कमानी जवळ एस. टी. चालक, वाहक आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यात झालेल्या किरकोळ वादानंतर एस. टी. चालकाने रस्ता रोखून धरल्याने ऐन गुरुवार कुरुंदवाड व शिरोळ मार्गावर वाहतूकीचा बोजवारा उडाला. ...
पोलीस ठाण्यात जबाब देण्यासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीचा राजारामपुरी पोलीस ठाण्यातील पोलिसाने विनयभंग केला. चेतन दिलीप घाटगे (वय ३४, रा. मंडलिक पार्क, कोल्हापूर) असे त्याचे नाव असून, त्याच्यावर ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत गुरुवारी पहाटे साडेतीन वाजता गुन्हा ...
कोल्हापूर महापालिकेची ५४ उद्याने, मैदाने व सांस्कृतिक हॉल, आदींच्या सुरक्षेसाठी खासगीरक्षक नेमण्याचा प्रस्ताव आहे. उद्यान आणि मैदाने तळिरामांचे अड्डे बनले आहेत. रात्रीच्या वेळी येथे अवैध प्रकारांना ऊत येतो. या प्रकारांना प्रतिबंध घालण्यासाठी खासगी सु ...
कोल्हापूर शहरातील प्रत्येक चौक व रस्त्यांवर अतिक्रमण झाले आहे. यावर उपाय म्हणून पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी कारवाईसाठी पोलीस संरक्षण देण्याचे आश्वासन दिले आहे; त्यासाठी विशेष पोलीस पथकाची नेमणूक केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसाच्या मद ...
लोकसभा निवडणुका शांततेत पार पडल्या म्हणून थाटात राहू नका, मतमोजणी तोंडावर आली आहे. निकालानंतर जल्लोषी आणि धीरगंभीर वातावरणात कुठेही ठिणगी पडून भडका उडू शकतो. आपल्या हद्दीमध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवून कायदा व सुव्यवस्थेला बाधा येणार नाही; यासाठी प्रत्ये ...
अवमान याचिका दाखल करण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसे असतील, तर अपात्र कर्जमाफीबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या याचिकेचा खर्च आता शेतकऱ्यांनीच करावा. या निर्णयापर्यंत संचालक आल्याची माहिती जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी दिली. ...
कुळवाडी, कुलवाडी समाजाच्या क्षेत्रपाहणीसाठी दोन महिन्यांची मुदतवाढ मिळावी, अशी मागणी मराठा महासंघाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक आणि अन्य कार्यकर्त्यांनी याबाबत नेमण्यात आलेल्या उपसमितीचे सदस्य डॉ. दत्तात्रय बाळसराफ यांच्याकडे निवेदनाद्वारे ...