पर्ल्स गुंतवणूकदारांना पैसे परत घेण्यासाठी आॅनलाईन अर्ज करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले असले, तरी बहुतांशी ठेवीदारांकडे कागदपत्रेच नाहीत. यासाठी पोलीस अधिकारी व जिल्हा प्रशासनाने संबंधित कंपनीची कार्यालये उघडून कागदपत्रे द्यावीत, यासाठी ११ मा ...
कोल्हापूर : ग्रामीण कारागीरांच्या वस्तू आणि उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत ‘महा खादी ब्रॅन्ड’ विकसित ... ...
कोल्हापूर शहरातील महाद्वार रोड, जोतिबा रोड, गुजरी, पापाची तिकटी, महानगरपालिका चौक, आदी परिसरातील व्यापारी आणि व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेऊन, सोमवारी शहीद जवानांना आदरांजली वाहिली. कोल्हापूर सराफ व्यापारी संघातर्फे गुजरी परिसरात सकाळी निषेध फेरी ...
छत्रपती शिवाजी महाराजांना प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने अभिवादन करतो. सामूहिकरित्या शिवजयंती साजरी तर केली जातेच, परंतु शिवजयंती घराघरांत, शिवजयंती मनामनांत या संकल्पनेतून वडणगे येथील विजय शिवाजीराव पाटील यांनी आपल्या कुटुंबासमवेतच अनोख्या पद्धतीने ...
हलकर्णी (ता. करवीर) दौलत शेतकरी सहकार साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्याचा फैसला शुक्रवारी (दि. २२) जिल्हा बॅँकेच्या संचालक मंडळाच्या सभेत होणार आहे. अथर्व ट्रेडींग कंपनीने ३९ वर्षे भाडेतत्त्वावर कारखाना मागितला असून, त्यांनाच पहिल्यांदा संधी मिळण्याच ...
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे २९० प्लॉट मोकळे पडले आहेत. समिती प्रशासन त्या प्लॉटधारकांकडून कर आकारणी करीत असले तरी तिथे व्यवसाय नसल्याने उत्पन्नावर मर्यादा आल्या आहेत. पणन कायद्यानुसार प्लॉट धारण केल्यानंतर तीन वर्षांत बांधकाम होणे गरजेचे असत ...
तब्बल ४0 वर्षे होऊनही वारणा धरणग्रस्तांचे प्रश्न अजूनही भिजतच पडले आहेत. जवळपास ९५० प्रकल्पग्रस्त कुटुंबांपैकी ७०० जणांचे अंशत: पुनर्वसन झाले आहे. उर्वरित २५0 जणांना अजिबात जमीन मिळालेली नाही. वारणा धरणग्रस्तांच्या पन्हाळा, शाहूवाडी, शिरोळ, हातकणंगले ...
शहरात एकेकाळी प्रदिर्घ काळ चाललेल्या लोकआंदोलनाचे फलित म्हणून काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजना मंजूर झाली; मात्र सध्या ज्या पद्धतीने योजनेच्या पूर्ततेकडे दुर्लक्ष केले जात आहे, ते पाहता ही योजना राजकीय अनास्थेचा एक उत्तम नमूना बनला आहे. ...