अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार एका मताने पडले आहे, याची जाणीव असल्याने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेच्या काहीजणांशी मतभेद असतानाही या लोकसभा निवडणुकीमध्ये युतीधर्माचे तंतोतंत पालन केल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले आहे. ...
कोल्हापूर : लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यामध्ये ‘जनसुराज्य’चे अध्यक्ष विनय कोरे यांनी आपली ताकद कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघांतील शिवसेनेच्या उमेदवारांमागे ... ...
आंदोलन केले तरच उसाला दर मिळतो, ही काहींनी खुळी समजूत करून ठेवली आहे. ह्यएफआरपीह्णचा कायदाच असल्याने येथून पुढे आंदोलन करायची वेळच येणार नाही. आंदोलनावरून कुणी ब्लॅकमेलिंग करू नये. कायद्याप्रमाणे सर्वांना एफआरपी द्यावीच ...
शिवसेनेचे संजय मंडलिक भाजपच्या पाठिंब्यावर खासदार झाल्याने जिल्हा परिषदेच्या सत्तेमध्ये सहभागी होण्यासाठी आता त्यांच्यावर आणि आमदार प्रकाश आबिटकर, उल्हास पाटील यांच्यावर नैतिक दबाव येऊ शकतो ...
लोकसभा निवडणुकीच्या निकालांचे बरेवाईट परिणाम जिल्ह्याच्या राजकीय पटलावर उमटणार असून, बदललेली राजकीय समीकरणे लक्षात घेता, जिल्ह्याच्या राजकीय पटलावर जसे परिणाम होणार आहेत. ...
वसंत भोसले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्राच्या गडाला भारतीय जनता पक्षाच्या डावपेचाने जोरदार धक्का देत जवळपास उद्ध्वस्त ... ...
देवर्डे (ता. आजरा) येथील शेतकरी कुटुंबातील लक्ष्मण महादेव कसेकर याने सहायक वनसंरक्षकपदाच्या परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक पटकविला. अहमदनगरमधील रामदास विष्णू दौंड हे मागासवर्गीय प्रवर्गातून, तर महिला वर्गवारीमधून लातूर येथील प्रतिक्षा नानासाहेब काळे ...