बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे या विजयी झाल्याने राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन त्यांना बारा किलो लाडू देत त्यांचे तोंड गोड केले. पाटील यांनीही दिलखुलासपणे हे लाडू स्वीकारत भाजपच्या विजया ...
महानगरपालिका प्रभाग क्रमांक २८-सिद्धार्थनगर व प्रभाग क्रमांक ५५-पद्माराजे उद्यान येथील रिक्तपदासाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार महानगरपालिका प्रशासनाने शुक्रवारी जाहीर केला. या दोन्ही प्रभागांत २३ जून रोजी मतदान होणार अ ...
बेकायदेशीर खासगी सावकारीसह भूखंड माफियांची टोळी म्हणून बदलौकिक निर्माण झालेल्या ‘एसएस गँग’चा म्होरक्या संशयित सूरज साखरेसह साथीदारांविरोधात नागरिकांनी निर्भयपणे तक्रारी द्याव्यात, त्यांचे नाव गोपनीय ठेवले जाईल. ...
बजाज फायनान्सद्वारे कर्ज मंजूर करण्याचे आमिष दाखवून भामट्यांनी तरुणास ५७ हजार रुपयांना गंडा घातल्याचे उघडकीस आले. संशयित अमित शर्मा, नीलम चौहान अशी त्यांची नावे आहेत. या प्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या फायनान्स कंपनीचा ड ...